कॅनडामध्ये वाढत्या हिंदुद्वेषामुळे कॅनडातील नागरिक दुःखी आहेत ! – कॅनडातील खासदार चंद्र आर्य
भारतातील किती हिंदु लोकप्रतिनिधी देशातील आणि विदेशातील हिंदूंच्या मंदिरांवर, तसेच हिंदूंवर होणार्या आक्रमणांचे सूत्र संसदेत अन् विधानसभेत उपस्थित करतात ?
भारतातील किती हिंदु लोकप्रतिनिधी देशातील आणि विदेशातील हिंदूंच्या मंदिरांवर, तसेच हिंदूंवर होणार्या आक्रमणांचे सूत्र संसदेत अन् विधानसभेत उपस्थित करतात ?
यापूर्वी पोप यांनी समलैंगिकतेला गुन्हा ठरवणारा कायदा, म्हणजे अन्याय असल्याचे सांगत त्यावर टीका केली होती.
बीबीसी कधी ब्रिटिशांच्या साम्रज्यवादावर माहितीपट बनवील का ? बीबीसीने गोध्रा येथे जाळून मारलेल्या कारसेवकांंच्या कुटुंबियांच्या मुलाखती का घेतल्या नाहीत ?
‘बीबीसी’ने प्रसारित केलेल्या नवीन माहितीपटात ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ते पदावर असतांना रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी त्यांना धमकी दिल्याचे म्हटले आहे. ‘२४ फेब्रुवारी २०२२ या दिवशी युक्रेनवर आक्रमण होण्यापूर्वी मी पुतिन यांच्याशी दूरभाषवर चर्चा केली होती.
डेन्मार्कमध्ये कुराण जाळल्यानंतर तुर्कीयेने डेन्मार्कच्या राजदूतांना परराष्ट्र मंत्रालयात बोलावून समज दिली.
या घटनेनंतर सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात, कतार, जॉर्डन आदी इस्लामी देशांनी संताप व्यक्त केला आहे. काही दिवसांपूर्वी स्विडन येथेही कुराण जाळण्यात आले होते.
भारताच्या प्रजासत्ताकदिनाच्या निमित्तान जगभरातील नेत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँटनी ब्लिंकन भारताला प्रजासत्ताकदिनाच्या निमित्तान शुभेच्छा देतांना म्हणाले, ‘‘भारत आणि अमेरिका यांच्यातील भागीदारी ही जगातील सर्वांत उत्पादक भागीदारीपैकी एक आहे.’’
आता स्वतः माजी पोपच ही माहिती उघड करत असल्यावर पाद्रयांची नैतिकता शिल्लक रहातच नाही ! याविषयी भारतातील निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी कधीही तोंड उघडणार नाहीत कि प्रसारमाध्यमे याचे वृत्त प्रसारित करणार नाहीत !
अशा धूर्त चीनच्या सर्व वस्तू आयात करणे बंद करून भारताने त्याला धडा शिकवणे आवश्यक !
यातून पाद्रयांची वासनांधता स्पष्ट होते ! सातत्याने समोर येणार्या अशा प्रकारच्या घटनांमुळे पाद्रयांची विश्वासार्हता किती शेष राहिली असेल ! अशा घटनांचे वृत्त भारतातील तथाकथित धर्मनिरपेक्ष आणि निष्पक्ष प्रसारमाध्यमे दडपतात !