पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू खालिद लतीफ याला १२ वर्षांची शिक्षा !
नेदरलँड्स येथील न्यायालयाने शिक्षा दिल्याने आणि लतीफ पाकिस्तानात असल्याने शिक्षा केवळ कागदावरच !
नेदरलँड्स येथील न्यायालयाने शिक्षा दिल्याने आणि लतीफ पाकिस्तानात असल्याने शिक्षा केवळ कागदावरच !
जी-२० परिषदेच्या घोषणापत्रात युक्रेन युद्धामध्ये रशियाचा उल्लेख टाळल्याने युक्रेनची टीका
भारताला २०० वर्षे लुटणार्या ब्रिटनच्या एका शहराची अशी स्थिती होणे, हा नियतीने केलेला न्याय आहे, असे कुणाला वाटल्यास चुकीचे ते काय ?
ऋषी सुनक यांनी असे केवळ म्हणू नये, तर प्रत्यक्ष कृती करावी, असेच भारताला वाटते !
अनुमाने ३०० हून अधिक मुसलमान विद्यार्थिनी अबाया परिधान करून शाळेत आल्या होत्या. त्यांतील ६७ विद्यार्थिनींनी अबाया काढण्यास नकार दिला. त्यांना घरी पाठवण्यात आले.
मालमो शहरातील रोजेनगार्ड परिसरात इस्लामला विरोध करतांना सलवान मोमिका याने कुराणाची प्रत जाळली. त्यामुळे अनेक ठिकाणी जाळपोळ आणि दगडफेक करण्यात आली.
पाद्य्रांकडून मुले, महिला यांचे लैंगिक शोषण करण्यात आल्याच्या शेकडो घटना आतापर्यंत उघड झालेल्या असल्याने पाद्य्रांकडून यापेक्षा वेगळ्या विचारांची अपेक्षाच करता येणार नाही !
जीवनातील कुठल्याही क्षणी मुसलमानांसाठी त्यांचा धर्म प्रथम असतो, हेच यावरून लक्षात येते !
इंग्रज भारतातून गेले; मात्र त्यानंतरही त्यांची भारत आणि भारतीय यांच्याकडे पहाण्याची वसाहतवादी मानसिकता पालटली नाही, हेच यातून दिसून येते !
विकसित, प्रगतीशील, पुरोगामी आणि विज्ञानवादी युरोपीय देश बुरखा, हिजाब आणि ‘अबाया’ यांना सार्वजनिक ठिकाणी परिधान करण्यास बंदी घालू शकतात, तर भारत असे का करू शकत नाही ?