पॅरिस (फ्रान्स) – मानवी तस्करीच्या संशयावरून फ्रान्समध्ये थांबवण्यात आलेले विमान तेथील न्यायालयाच्या अनुमतीनंतर आता पुन्हा उड्डाण करणार आहे. या विमानातून ३०३ भारतीय नागरिक प्रवास करत होते.
The intercepted plane with 303 Indian passengers was finally allowed to takeoff.#Paris (#France) – After a nod from Court, the plane that was grounded on the suspicion of human trafficking was allowed to takeoff.
Since 303 Indians are onboard, it is not yet clear, if the plane… pic.twitter.com/QooQkxDnLK
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) December 25, 2023
हे विमान परत भारतात येणार कि निकारागुवा येथे जाणार ?, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ‘प्रवाशांना भारतात पाठवले जाईल’, असे बार असोसिएशनच्या प्रमुखांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते; मात्र फ्रेंच किंवा भारतीय अधिकार्यांनी अद्याप याला दुजोरा दिलेला नाही.