पाकमध्ये कोरोनावरील चिनी लस घेतलेल्यांपैकी तिघांना कोरोनाची लागण
चीनच्या लसीवर यापूर्वीच जगभरातून शंका उपस्थित करण्यात आली आहे.
चीनच्या लसीवर यापूर्वीच जगभरातून शंका उपस्थित करण्यात आली आहे.
व्हिडिओमध्ये हा शिक्षक पंजाबी भाषेत, ‘महंमद पैगंबर यांचा कुणी अवमान केला, तर त्यांची हत्या करा. तुम्ही काश्मीरमधील मुसलमानांना साहाय्य करण्यासाठी सिद्ध व्हा आणि भारताच्या विरोधात युद्ध करा’, असे तो शिकवत असल्याचे दिसत आहे.
भारतातील ‘इंडिगो’च्या विमानातून प्रवास करणार्या प्रवाशाची प्रकृती अचानक बिघडल्याने विमानाला मार्ग पालटून पाकच्या कराची विमानतळावर लँडिंग करावे लागले. दुर्दैवाने या प्रवाशाचा जीव वाचवता आला नाही.
मासेमार्यांना अटक केल्यावर काही मास किंवा काही वर्षे कारागृहात रहावे लागते.
गेल्या १८ वर्षांपासून दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी करार आहे; मात्र पाकने एकदाही त्याचे पालन केलेले नाही. अशा पाकवर विश्वास कोण ठेवणार ? त्यामुळे भारताने नेहमीच सतर्क राहून पाकच्या कुरापतींना जशासतसे उत्तर दिले पाहिजे !
पाकमध्ये धर्मांधांच्या दहशतीखाली वावरत असूनही तेथील हिंदू सत्ताधारी पक्षाच्या खासदाराला क्षमायाचना करण्यास भाग पाडतात, हे कौतुकास्पद आहे.
पाकच्या बलुचिस्तानमध्ये अज्ञातांनी पाकच्या सुरक्षादलाच्या चौकीवर केलेल्या गोळीबारात पाकच्या अर्धसैनिकदलाचे ४ सैनिक ठार झाले. येथील कोहलू जिल्ह्यातील कहान भागात ही घटना घडली.
पाकच्या सिंध, बलुचिस्तान, वजीरिस्तान, खैबर पख्तुनख्वा आदी प्रांतांमध्ये पाकच्या विरोधात लोकांकडून उठाव होत आहे. त्याचा परिणाम म्हणून पाकचे ६ तुकडे झाल्यास आश्चर्य वाटणार नाही !
पाकमध्ये अहमदी समाजाला मुसलमान समजले जात नाही आणि त्यांचाही हिंदूंप्रमाणे वंशसंहार केला जात आहे, याविषयी जागतिक मानवाधिकार संघटना मौन बाळगून आहेत, हे लक्षात घ्या !
काही वर्षांत जगाने पाकला ‘आतंकवादी देश’ घोषित करण्यापूर्वी ‘दिवाळखोर देश’ घोषित केल्यास आश्चर्य वाटू नये !