पाकच्या सिंध, बलुचिस्तान, वजीरिस्तान, खैबर पख्तुनख्वा आदी प्रांतांमध्ये पाकच्या विरोधात लोकांकडून उठाव होत आहे. त्याचा परिणाम म्हणून पाकचे ६ तुकडे झाल्यास आश्चर्य वाटणार नाही !
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकच्या वजीरिस्तान भागात पाकच्या विरोधात असणार्या एका गटाने केलेल्या आक्रमणात पाकचे ४ सैनिक ठार झाले. पाकच्या सैन्याने ४ बंडखोरांना ठार केल्याचा दावा केला आहे. अफागणिस्तान सीमेवरील चौकीवर हे आक्रमण झाले होते.
बांगलादेशात धर्मांध मुसलमानांकडून एकाच हिंदु कुटुंबातील चौघांची हत्या
बांगलादेशात पुन्हा हिंदूंच्या देवतांच्या मूर्तींची तोडफोड !
पाकिस्तानमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ३ आतंकवाद्यांचा संशयास्पदरित्या मृत्यू
Pakistan Terrorist Attack : पाकिस्तानमध्ये झालेल्या आतंकवादी आक्रमणात ४ सैनिक आणि ६ आतंकवादी ठार
Germany Grooming Gangs : जर्मनीमध्येही यूकेसारखी ‘ग्रूमिंग गँग’ !
.. तर इराणचे अस्तित्वच संपवून टाकू ! : Donald Trump Threatens Iran