|
असे शिक्षण देणार्या पाकशी म्हणे भारताने मैत्रीपूर्ण संबंध ठेवावेत !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकमधील एका शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांना धर्मांधतेचे शिक्षण देत असल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमातून प्रसारित झाला आहे. व्हिडिओमध्ये हा शिक्षक पंजाबी भाषेत, ‘महंमद पैगंबर यांचा कुणी अवमान केला, तर त्यांची हत्या करा. तुम्ही काश्मीरमधील मुसलमानांना साहाय्य करण्यासाठी सिद्ध व्हा आणि भारताच्या विरोधात युद्ध करा’, असे तो शिकवत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ कधी बनवण्यात आला आहे, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.
पाकव्याप्त काश्मीर आणि बलुचिस्तान येथील जनआंदोलनांचे भारताच्या दृष्टीकोनातून सामरिक विश्लेषण
दक्षिण आफ्रिकेत १७ सहस्र हिंदूंनी एकत्र येऊन केले हनुमान चालिसाचे पठण !
इराणच्या आक्रमणात जॉर्डनमधील २ अमेरिकी सैनिक ठार : अमेरिकेचे प्रत्युत्तर !
मी मुसलमान आहे; पण देशात शरीयत लागू करणार नाही ! : Burkina Faso President Ibrahim
पाकव्याप्त काश्मीरमधील आंदोलकांवरील दडपशाहीविषयी संयुक्त राष्ट्रांकडून चिंता व्यक्त !
Bangladesh Massive Protests : बांगलादेशात हिंदु तरुणाच्या अन्याय अटकेविरुद्ध अल्पसंख्यांकांची निदर्शने