आतंकवादी हाफिझ सईद याच्या सहकार्याची पाकिस्तानमध्ये हत्या
लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख आणि मुंबईवरील २६/११ च्या आतंकवादी आक्रमणाचा मुख्य सूत्रधार आतंकवादी हाफिझ सईद याचा जवळचा सहकारी मुक्ती कैसर फारूख याची कराचीमध्ये अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली.
लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख आणि मुंबईवरील २६/११ च्या आतंकवादी आक्रमणाचा मुख्य सूत्रधार आतंकवादी हाफिझ सईद याचा जवळचा सहकारी मुक्ती कैसर फारूख याची कराचीमध्ये अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली.
पाकच्या संसदीय समितीने बलात्कार्यांना भर चौकात फाशी देण्याच्या संदर्भातील विधेयक संमत केले आहे. पाकिस्तान असा कायदा करू शकतो, तर भारत का करू शकत नाही ?
हिंदूंसाठी असुरक्षित झालेले जिहादी पाकिस्तान ! हिंदूंच्या जिवावर उठणार्या अशा घटना वारंवार घडत असतांनाही भारत त्यासंदर्भात पाकला जाब का विचारत नाही ?
मस्तुंग येथे सकाळी साडेदहा वाजता झालेल्या भीषण बाँबस्फोटामध्ये आतापर्यंत ५४ जण ठार झाल्याचे आणि ३० हून अधिक जण घायाळ झाल्याचे वृत्त आहे. येथे मदिना मशिदीजवळ हा बाँबस्फोट झाला.
भारताने पाकच्या क्रिकेट संघाला देशात येण्याची अनुमती द्यायाला नको होती, हे यातून स्पष्ट होते ! खेळातही शत्रूत्व दाखवणार्या अशा देशावर भारताने बहिष्कार घातला पाहिजे ! जनतेने यासाठी सरकारवर दबाव निर्माण केला पाहिजे !
यथा राजा तथा प्रजा ! जसे पाकचे राज्यकर्ते जगभरात जाऊन भीक मागतात, तसेच त्याचे नागरिकही अन्य देशांत जाऊन हेच करतात !
अमेरिका भारताचा कधीही मित्र असू शकत नाही. अमेरिका स्वतःच्या स्वार्थासाठी एखाद्या देशाला जवळ करते आणि स्वतःचा हेतू साध्य झाल्यावर त्याला झिडकारते.
कावेबाज आणि स्वार्थलोलूप चीनपासून जग सावध झालेच आहे ! आता पाकलाही हे समजेल, अशी आशा !
जागतिक बँकेने म्हटले आहे की, वर्ष २०२२ मध्ये पाकिस्तानात गरिबी ३४.२ टक्के होती, ती आता ५ टक्क्यांनी वाढून ३९.४ टक्के इतकी झाली आहे.
असे विकृत लोक अन्य धर्मियांच्या मुली, तरुणी आणि महिला यांच्या समवेत कसे वागत असतील, हे लक्षात येते !