लाहोर (पाकिस्तान) येथे ३ मास बलात्कार करणार्या वडिलांना अल्पवयीन मुलीने गोळ्या झाडून केले ठार !
असे विकृत लोक अन्य धर्मियांच्या मुली, तरुणी आणि महिला यांच्या समवेत कसे वागत असतील, हे लक्षात येते !
असे विकृत लोक अन्य धर्मियांच्या मुली, तरुणी आणि महिला यांच्या समवेत कसे वागत असतील, हे लक्षात येते !
खलिस्तानची मागणी करणारे याविषयी तोंड उघडतील का ? कॅनडातून हिंदूंना हाकलण्याची धमकी देणारे खलिस्तानी पाकच्या विरोधात का बोलत नाहीत ?
पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव सयरुस काझी यांनी भारत आणि कॅनडा यांच्यातील वादावरून विधान केले आहे. ते म्हणाले, ‘‘कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केलेल्या दाव्यात निश्चित काही तरी तथ्य आहे.’’ या वेळी त्यांनी ‘भारताचे कुलभूषण जाधव पाकिस्तानला अस्थिर करण्याच्या कामामध्ये होते’ असा आरोपही केला.
भुट्टो यांनी त्यांच्या देशाच्या उरल्यासुरल्या अब्रूच्या रक्षणासाठी प्रयत्न केले पाहिजेत ! ही साधी गोष्टही न कळण्यासारखी व्यक्ती त्या देशाची एकेकाळी परराष्ट्रमंत्री होती, यातच सर्वकाही आले !
‘रशियाशी लढण्यासाठी पाकिस्तानने गुप्तपणे शस्त्रे पुरवली होती. युद्धाच्या काळात युक्रेनच्या सैन्याने त्यांचा वापर केला यातून रशिया – युक्रेन युद्धात पाकिस्तानचा अप्रत्यक्ष सहभाग असल्याचे दिसून येते.
काश्मीर भारताचा अविभाज्य भाग असल्याचे जगालाही ठाऊक असल्याने पाकच्या या सूत्रावर २-३ देश वगळता कुणीही भीक घालत नाही !
संयुक्त अरब अमिरातकडे उत्तर मागण्याची पाकची पात्रता तरी आहे का ? जे सत्य आहे, ते कुणी मान्य करत असेल, तर त्यात चूक काय ?
लाहोर उच्च न्यायालयाने क्रांतीकारक भगतसिंह यांना वर्ष १९३१ मध्ये दिलेल्या फाशीच्या शिक्षेच्या प्रकरणावर पुन्हा सुनावणी करावी, अशी मागण्यात असलेली याचिका फेटाळून लावली. वर्ष २०१३ मध्ये ही याचिका प्रविष्ट करण्यात आली होती.
‘भारताविरुद्ध लढण्यासाठी अणूबाँब बनवण्यासाठी गवत खाऊ लागले, तरी चालेल’ अशी दर्पोक्ती करणार्या पाकने अणूबाँब बनवले, तरी आता त्याच्या नागरिकांवर गवत खाण्याचीच वेळ आली आहे !
धर्मांध जेथे अल्पसंख्य असतात, तेथे ते बहुसंख्यांकांवर आक्रमण करतात, तसेच ते ज्या ठिकाणी बहुसंख्य असतात, तेथे ते एकमेकांवर आक्रमण करतात, हाच आतापर्यंतचा इतिहास आहे !