मणीपूरमध्ये जमावाकडून सैन्याच्या तळावर आक्रमण करून शस्त्रे लुटण्याचा प्रयत्न !
चकमकीत एक व्यक्तीचा मृत्यू
चकमकीत एक व्यक्तीचा मृत्यू
उत्तराखंडमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडू नयेत, असेच हिंदूंना वाटते !
या घोटाळ्याची खात्याअंतर्गत चौकशी केल्यानंतर दोषींवर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी कुणाचीही गय केली जाणार नाही. दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये वारजे पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक (सध्या नेमणूक सायबर पोलीस ठाणे) डी.एस्.हाके, तत्कालीन पोलीस निरीक्षक (गुन्हे) दत्ताराम बागवे, पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल, यांच्यासह अन्य ४ जणांचा समावेश आहे.
पॅगोडा ज्या ठिकाणी आहे, ती भूमी मूळ मालकाने दुसर्याला दान केली आहे. त्यामुळे नव्या मालकाने गावकर्यांच्या धार्मिक भावना लक्षात न घेता मंदिरावर जेसीबी चालवला.
आषाढी वारीसाठी पंढरपूरला पायी निघालेल्या दिंड्यांना अनेकजण अन्नदान करतात; पण दिंड्यांमागे थेट टेंभूर्णीपर्यंत येऊन किराणा साहित्यासह उपवासासाठी फराळाचे विविध प्रकार अगदी दूधही पुरवून वारकर्यांशी समरस होणारे मिलिंद चवंडके हे महाराष्ट्र राज्यातील मुलूखावेगळे प्रवचनकार आहेत, असे कौतुकोद्गार ह.भ.प. सतीश महाराज निमसे यांनी काढले.
महर्षींच्या आज्ञेने हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना चांगले आरोग्य लाभावे आणि साधकांना होणारे आध्यात्मिक त्रास दूर व्हावेत, या उद्देशांसाठी येथील सनातनच्या आश्रमात गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला म्हणजे २ जुलै या दिवशी नृसिंह याग करण्यात आला.
सनातन संस्थेचे श्रद्धास्थान आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांचा गुरुपौर्णिमा उत्सव २ आणि ३ जुलै या दिवशी येथील भक्तवात्सल्याश्रमाच्या जवळ असलेल्या नवनीत गार्डन येथे भावपूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यशासनाकडून स्पर्धेचे आयोजन केले आहे. यासाठीचे निकष आणि गुणांची वर्गवारी घोषित केली आहे. यामध्ये शिवराज्याभिषेक आणि स्वातंत्र्य चळवळ यांविषयीचे देखावे निर्माण करण्याचे आवाहन करण्यात आले असून त्यासाठी सर्वांधिक गुण ठेवले आहेत.
‘समलैंगिकता’ आणि ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ यांद्वारे हिंदु धर्माला कमकुवत करण्याचे षड्यंत्र रोखणे हे धर्मकर्तव्यच !