बालोद (छत्तीसगड) येथे साधूंचा वेश करून मुले चोरण्याच्या प्रयत्नात असणार्‍या दोघा मुसलमानांना अटक

भगव्या रंगाची अ‍ॅलर्जी असणार्‍यांना गुन्हेगारी कृत्य करतांना मात्र भगव्याची अ‍ॅलर्जी होत नाही, हे लक्षात घ्या !

अयोध्या तो एक झांकी है, हिन्दुओं के ४ लाख मंदिर बाकी हैं ! – सुरेश चव्हाणके, संपादक, सुदर्शन वाहिनी

हिंदु बहुसंख्य असोत किंवा अल्पसंख्य असोत, हिंदूंची बाजू सत्याची आहे. म्हणून हिंदूंनी न्यायालयात कायदेशीर लढा दिला, तर निश्‍चितच अंतिम विजय हा हिंदूंचाच होणार आहे.

छत्तीसगडच्या बालाजी मंदिरात आयोजित केलेला ‘फॅशन शो’ बजरंग दलाने उधळला !

हिंदूंना स्वतःचा धर्म, तसेच ‘धर्मस्थळांचे पावित्र्य कसे राखावे ?’, याचे ज्ञान नसल्याने ते अशा प्रकारची धर्मद्रोही कृती करतात आणि देवाच्या अवकृपेला पात्र होतात ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण देण्याला पर्याय नाही !

शिक्षणव्यवस्थेत हिंदुत्वाच्या शिक्षणाचा समावेश व्हावा ! – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

न्यायालयात भारतीय भाषांत निकाल हवेत, अशीही मागणी

छत्तीसगड येथे ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या विरोधात गावकर्‍यांचे आंदोलन !

देशात धर्मांतरविरोधी कायदा नसल्याने ख्रिस्ती मिशनर्‍यांचे फावते आहे, हे पहाता लवकरात लवकर हा कायदा करून संबंधितांवर कठोर कारवाई होणे आवश्यक !

छत्तीसगडमधील घुमका गावाने केली दारुबंदीची घोषणा !

प्रत्येक सरकार महसूल मिळवण्यासाठी मद्यविक्रीला अनुमती देते आणि समाजाचे अधःपतन करते. ‘काही राज्यांत दारुबंदी असली, तरी ती केवळ कागदावर असते’, असे आतापर्यंत दिसून येत आहे.

छत्तीसगडमधील जगदलपूर वैद्यकीय महाविद्यालयात सहस्रो उंदरांचा उच्छाद !

उंदरांचा त्रास चालू झाल्यावर त्यावर आळा घालण्यासाठी त्वरित उपाययोजना का काढण्यात आली नाही ? याविषयी असंवेदनशील रहाणार्‍या उत्तरदायींकडून याचा खर्च वसूल करा !

छत्तीसगड सरकार शेणानंतर आता गोमूत्र खरेदी करणार !

शेणाद्वारे खत, तर गोमूत्राद्वारे कीटकनाशक बनवण्यात येणार !

कोरबा (छत्तीसगड) येथील शिवमंदिरात तोडफोड

छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे सरकार आहे. सरकारकडून हिंदूंच्या मंदिरांचे रक्षण करण्यात येईल, अशी अपेक्षा या घटनेनंतर तरी करता येऊ शकत नाही !

गायीचे पाय बांधून तिच्यावर बलात्कार करणारा शहरे आलम याला अटक

अशा वासनांधांना शरीयत कायद्याप्रमाणे खड्ड्यामध्ये कमरेपर्यंत गाडून त्यांच्यावर दगड मारून त्यांना ठार मारण्याची शिक्षा देण्याची कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !