लव्ह जिहाद’ आणि धर्मांधांनी हिंदु महिलांवर केलेले अत्याचार या घटनांच्या बातम्या

आरोपीच्या विरोधातील खटला मागे न घेतल्यास गंभीर परिणाम भोगण्याची दिली धमकी !
‘लव्ह जिहाद’च्या षड्यंत्राला देशातील लक्षावधी हिंदु तरुणी बळी पडतअसतांना या विरोधात राष्ट्रीय स्तरावर कायदा करावा, असे एकाही राजकीय पक्षाला वाटत नाही, हे लक्षात घ्या आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रयत्न करा !
रायपूर (छत्तीसगड) – राज्यात ‘लव्ह जिहाद’चा एक घृणित प्रकार समोर आला आहे. ‘लव्ह जिहाद’मध्ये फसलेल्या एका ४० वर्षीय हिंदु विधवा महिलेवर धर्मांधांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. पीडितेने आरोप केला की, ९ डिसेंबरच्या रात्री ‘दिनेश राणा’ उपाख्य ईनाम अली याच्या म्हणण्यानुसार ३ लोकांनी पाय बांधून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. विरोध केल्यावर तिला मारहाणही केली. या वेळी आरोपींनी तिची अश्लील चित्रफित बनवली, तसेच ईनाम अलीच्या विरोधात प्रविष्ट केलेला खटला परत न घेतल्यास गंभीर परिणाम भोगण्याची धमकी दिली.
१. माध्यमांनी दिलेल्या माहितीप्रमाणे ईनाम अली याने ‘दिनेश राणा’ बनून पीडितेला ‘लव्ह जिहाद’मध्ये फसवले होते. त्यामुळे पीडितेने ईनाम अलीच्या विरोधात २९ ऑक्टोबर २०२१ या दिवशी खटला प्रविष्ट केला होता. यात तिने आरोपीवर ‘स्वत:ला हिंदु असल्याचे सांगून लग्न करणे आणि त्यानंतर ब्लॅकमेल करून बलात्कार करणे’, असे आरोप केले आहेत. या प्रकरणी प्रथमदर्शनी माहिती अहवाल नोंदवून एक मासाहून अधिक कालावधी लोटल्यावरही पोलिसांनी आरोपीवर कोणतीही कारवाई केलेली नाही.
२. पीडितेच्या पतीचा वर्ष २०१७ मध्ये मृत्यू झाला होता. कैसर नावाचा व्यक्ती तिच्या सासरी भाड्याच्या खोलीत रहात असतांना त्याच्या समवेत ईमान अली हा ‘दिनेश राणा’ बनून रहायचा आणि त्याने पीडितेशी संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर एक दिवस त्याने पीडितेची स्नानगृहातील छायाचित्रे काढली आणि नंतर त्याने तिला ब्लॅकमेल करून तिच्याकडून पैसे हडपले.
३. यानंतर वर्ष २०२० मध्ये आरोपीने तिला धमक्या दिल्या आणि बिलासपूर येथील एका हॉटेलमध्ये नेऊन बलात्कार केला अन् त्याची चित्रफित बनवली. त्यानंतरही त्याने पैसे हडपण्यासह पीडितेवर सतत बलात्कार केला. एप्रिल २०२१ पर्यंत ईनाम अलीने पीडितेकडून अनुमाने ८ लाख ५० सहस्र रुपये हडपले होते.
४. मे २०२१ मध्ये ईनाम अली पीडितेला देहलीच्या बुराडी येथील घरी घेऊन आला. तेथे महिलेला दिनेश राणाचे खरे नाव ईनाम अली असून तो विवाहित असल्याचे तिला समजले. महिलेने सांगितले की, जून २०२१ मध्ये ईनाम काही लोकांसह घरी आला आणि त्यांच्याशी तो अरबी भाषेमध्ये काहीतरी बोलला. त्यानंतर त्याने सांगितले की, तिचा ‘निकाह’ (लग्न) झाला आहे. त्यानंतर त्याने तिला बलपूर्वक गोमांस खायला लावले आणि मारहाण केली, असाही आरोप पीडितेने केला आहे.
कवर्धा (छत्तीसगड) येथे विद्यार्थिनींना गुप्तांग दाखवणार्या धर्मांधांना पोलिसांनी केली अटक !
अशा धर्मांधांना शरीयतनुसार कठोर शिक्षा करायला हवी !
कवर्धा (छत्तीसगड) – येथे शिकवणी वर्गाला जाणार्या विद्यार्थिनींकडे पाहून अश्लील हावभाव करणारे आणि विद्यार्थिनींना गुप्तांग दाखवणारे महंमद झाकिर खान अन् महंमद इम्रान खान यांना पोलिसांनी अटक केली आहे. याविषयी परिसरामध्ये माहिती झाल्यानंतर तेथे तणाव निर्माण झाला.
१. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार एकता चौकामध्ये झाकिर आणि इम्रान हे विद्यार्थिनींना रस्त्यामध्ये थांबवून अश्लील हावभाव आणि प्रतिक्रिया व्यक्त करायचे. या सर्व अपप्रकारांना विद्यार्थिनींनी विरोध केला, तेव्हा त्यांना शिवीगाळ केली.
२. या विद्यार्थिनींनी त्यांच्या पालकांना माहिती दिल्यानंतर ही गोष्ट अनेक संघटनांपर्यंत पोचली. त्यानंतर मुलींचे नातेवाईक आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी विरोध चालू केला. प्रकरण वाढत असल्याचे पाहून पोलिसांनी आरोपींना तत्परतेने अटक केली. (अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण करणारे छत्तीसगडचे पोलीस ! नातेवाईक आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी विरोध केला नसता, तर पोलिसांनी आरोपींना अटक केलीच नसती अन् धर्मांधांना गुन्हे करण्याची मोकळीकच मिळाली असती. अशा पोलिसांनाही कठोर शिक्षा व्हायला हवी ! – संपादक)
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !
Aamir Khan Gets Death Threat : अभिनेते आमिर खान यांना ‘लव्ह जिहाद’वरून लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून ठार मारण्याची धमकी
सुनेचे सातत्याने लैंगिक शोषण करणारा सासरा झाकीर याच्या गुप्तांगावर सुनेने धारदार शस्त्रांनी केले आक्रमण
‘डॉ. डी.वाय. पाटील बी-स्कूल’मध्ये आर्थिक अपव्यवहार प्रकरणी माजी संचालकाच्या विरोधात गुन्हा नोंद !
Gaziyabaad Shahnawaz Murders : छेडछाडीला विरोध करणार्या अल्पवयीन हिंदु मुलीला शाहनवाजने चौथ्या मजल्यावरून खाली फेकले : मुलीचा मृत्यू
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’