19 Illegal Madrasas Sealed : उत्तराखंडमध्ये आणखी १९ बेकायदेशीर मदरशांना ठोकले टाळे !
उत्तराखंडमध्ये जर अशी कारवाई होत असेल, तर अन्य भाजपशासित राज्यांत ती केली गेलीच पाहिजे, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !
उत्तराखंडमध्ये जर अशी कारवाई होत असेल, तर अन्य भाजपशासित राज्यांत ती केली गेलीच पाहिजे, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !
भाजपशासित उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांचा स्तुत्य निर्णय
काही अहिंदु घटक केदारनाथ धामच्या पावित्र्याला धक्का पोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे लोक तिथे मांस, मासे आणि दारू देण्यासारख्या कामांमध्ये गुंतलेले आहेत, ज्यामुळे धामच्या प्रतिष्ठेला धक्का बसत आहे.
३ दिवसांत कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याची बजरंग दलाची चेतावणी
एवढ्या मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर मदरसे चालू होईपर्यंत प्रशासन झोपले होते का ? केंद्रात आणि १८ राज्यांत भाजपचे सरकार असल्याने आता सर्वत्रच अशी कारवाई झाली पाहिजे !
१६ जणांना वाचवण्यात यश
सरकारचे ऐतिहासिक पाऊल राज्याच्या सांस्कृतिक वारशाचे आणि नागरिकांच्या हक्कांचे रक्षण करील, तसेच राज्याची मूळ ओळख टिकवून ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल.
अशा वासनांधांना शरियत कायद्यानुसार भूमीत खड्डा करून त्याला कंबरेपर्यंत गाडून दगडांनी ठेचून ठार मारण्याची मागणी मुसलमान का करत नाहीत ?
आता अन्य भाजपशासित राज्यांनी असा कायदा करण्यापेक्षा केंद्र सरकारनेच हा कायदा लागू केला पाहिजे, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !
एकेक राज्यांत समान नागरी कायदा करण्याऐवजी संपूर्ण देशासाठीच केंद्र सरकारने तो करणे आवश्यक आहे !