खलिस्तानवादी अमृतपाल याच्या ४ साथीदारांना आसामच्या कारागृहात ठेवले !
या चौघांना देशद्रोहाच्या कायद्यांतर्गत जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी आता सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !
या चौघांना देशद्रोहाच्या कायद्यांतर्गत जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी आता सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !
अमृतपाल सिंह याला पंजाब पोलिसांनी अटक केल्याचे वृत्त सर्वच प्रसारमाध्यमांनी प्रसारित केले होते. पोलिसांकडून दुजोरा देण्यात आला नव्हता आणि ते फेटाळण्यातही आले नव्हते; आता त्याला अटक झालेली नसून तो पसार आहे असे सांगण्यात येत आहे.
खलिस्तानची चळवळ चिरडण्यासाठी आता यावर न थांबता पंजाब, देशातील अन्य भागांतील आणि विदेशातील खलिस्तानांच्या विरोधात कारवाईसाठी प्रयत्न होणे आवश्यक !
जर असे घडले, तर ते भारतासाठी लज्जास्पद असेल ! भारत खलिस्तानवाद्यांकडे गांभीर्याने कधी पहाणार ? असा प्रश्न निर्माण होतो !
आप सत्तेवर असलेल्या पंजाबमध्ये सर्वत्रच कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत, हे लक्षात घेता सरकारने आता तेथे राष्ट्रपती राजवट लागू करावी !
खलिस्तानवादी आता उघडउघडपणे त्यांच्या फाळणीच्या उद्दिष्टाला लोकमान्यता मिळवू पहात आहेत, हेच यावरून स्पष्ट होते ! सरकार आता तरी खलिस्तानी वळवळ ठेचून काढणार का ?
खलिस्तान्यांनी पोलीस ठाण्याला सहस्रोंच्या संख्येने सशस्त्र होऊन वेढा घातल्यावर पोलीस अशी माघार घेणार असतील, तर खलिस्तानवाद्यांचे मनोबल वाढून राज्यात त्यांची दहशत निर्माण होण्यास खतपाणी मिळणार आहे.
स्वतंत्र पाकिस्तानची निर्मिती झाल्यावर त्याची स्थिती काय झाली आहे, हे त्याच्या साहाय्याने खलिस्तानची मागणी करणार्यांनी लक्षात ठेवले पाहिजे !
पंजाबमध्ये खलिस्तानवाद्यांची वळवळ कशी वाढत आहे ?, हेच यावरून दिसून येते. ‘मागील इतिहास पहाता एखादी मोठी घटना घडल्यानंतरच सरकार जागे होणार आहे का ?’ असा प्रश्नही उपस्थित होतो !
गुरदासपूर येथील भारत-पाक सीमेवर सीमा सुरक्षा दल आणि पाकिस्तानी तस्कर यांच्यात चकमक उडाली. हे तस्कर अमली पदार्थ आणि शस्त्रे यांची तस्करी करण्याचा प्रयत्न करत होते. ते पाईपद्वारे भारताच्या सीमेमध्ये अमली पदार्थ आणि शस्त्रे पोचवत होते.