पाकिस्तानी ड्रोनद्वारे पाठवलेले २१ कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त
पाकिस्तानमधून तस्करांनी बच्चीविंड गावामध्ये पाठवलेल्या ड्रोनवर भारतीय सैनिकांनी गोळीबार करून ते पळवून लावले.
पाकिस्तानमधून तस्करांनी बच्चीविंड गावामध्ये पाठवलेल्या ड्रोनवर भारतीय सैनिकांनी गोळीबार करून ते पळवून लावले.
आतंकवादी आक्रमण नसून अंतर्गत वादातून घटना घडल्याचा दावा
‘वारिस पंजाब दे’ (पंजाबचे वारसदार) या खलिस्तानी संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंह याचा जवळचा साथीदार पपलप्रीत याला पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. त्याला पंजाबमधील होशियारपूर येथून अटक करण्यात आली आहे.
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची अमेरिकेत रहाणारी मुलगी सीरत यांना खलिस्तानवाद्यांकडून दूरभाष करून धमकी देण्यात आली, तसेच शिवीगाळ करण्यात आली. सीरत ही भगवंत मान यांच्या पहिल्या पत्नीची मुलगी आहे.
‘एवढे सर्व होईपर्यंत भारताची सुरक्षायंत्रणा काय करत होती ?’ असा प्रश्न सर्वसामान्यांना पडणे साहाजिक आहे !
अशांचा बीमोड करण्यासाठी आता केंद्र सरकारने कठोर पावले उचलावीत !
पोलिसांनी अमृतपाल याची मर्सिडीज गाडी जप्त केली आहे. आतापर्यंत अमृतपालच्या ११२ सहकार्यांना अटक करण्यात आली आहे.
व्यसनमुक्तीच्या नावाखाली शीख युवकांचा करत होता बुद्धीभेद !
आय.एस्.आय.च्या सहाय्याने बनवले सशस्त्र दल !
राजकीय हितासाठी पंजाबमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करण्यापासून सरकारने रोखले पाहिजे. सरकारने लोकशाहीमध्ये रहाणार्यांना आणि स्वतःचे म्हणणे मांडणार्यांना अवैधरित्या कह्यात घेण्यापासून स्वतःला रोखले पाहिजे; कारण पंजाबने यापूर्वी पुष्कळ सोसले आहे, असे आवाहन श्री अकाल तख्त साहिबचे जत्थेदार (प्रमुख) ज्ञानी हरप्रीत सिंह यांनी केले आहे.