सोलापूर मार्केट यार्ड येथे कोरोनाचे नियम धाब्यावर बसवत पुष्कळ गर्दी

कोरोनाच्या आपत्काळात दायित्वशून्यपणे वागणारे असे नागरिक भीषण आपत्काळात काय करतील ?

सांगली जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असल्याने कोरोना रुग्णांसाठी शासकीय यंत्रणा लवकरात लवकर चालू करा !

सांगली जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असल्याने कोरोना रुग्णांसाठी शासकीय यंत्रणा लवकरात लवकर चालू करण्यासाठी ठोस पाऊले उचलावीत, या मागणीचे निवेदन भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांनी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांना ६ एप्रिल या दिवशी दिले.

वणी येथील आधुनिक वैद्य मत्ते यांच्यावर चाकूने आक्रमण

आधुनिक वैद्य मत्ते रुग्णांना पडताळत असतांना हे आक्रमण करण्यात आले. त्यात आधुनिक वैद्य गंभीर घायाळ झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथे नेण्यात आले.

मुसलमान तरुणाने हिंदु असल्याचे सांगून हिंदु तरुणीशी केला विवाह !

मुस्तफा नावाच्या तरुणाने हिंदु तरुणीला तो हिंदु असून त्याचे नाव ‘गब्बर’ असल्याचे सांगत तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि तिच्याशी विवाह केला.

राज्यात नियमित ४ लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण ! – डॉ. प्रदीप व्यास, प्रधान सचिव, महाराष्ट्र शासन

महाराष्ट्राला कोरोनावरील १ कोटी ६ लाख डोस प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ८८ लाख डोसचा उपयोग करण्यात आला आहे. डोस वाया जाण्याचे प्रमाण ३ टक्के आहे. ५ एप्रिलपर्यंत महाराष्ट्रात ८१ लाख २१ सहस्र ३३२ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.

आशा प्रवर्तकांचे प्रश्‍न न सुटल्यास आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांची आंदोलन करण्याची चेतावणी !

आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक या अनेक ठिकाणी प्रतिदिन ८ घंट्यांपेक्षा अधिक काम करतात, तसेच त्या सुट्टीच्या दिवशीही काम करतात. इतके काम करूनही त्यांना त्याचा पुरेसा मोबदला देण्यात येत नाही.

हिंदु राष्ट्र केवळ बळाच्या नव्हे, तर धर्माच्या आधारे स्थापन होणार ! – स्वामी अनंतानंद सरस्वती महाराज

या अभियानाच्या वेळी समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी स्वामी अभयनंद महाराज आणि त्यांचे शिष्य स्वामी अनंतानंद सरस्वती यांची भेट घेऊन त्यांना समितीच्या कार्याविषयी माहिती दिली.

विनोद शिवकुमार यांनी दिलेल्या मानसिक त्रासामुळेच दीपाली चव्हाण यांचा गर्भपात !

शिवकुमारविरुद्ध यापूर्वीच आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या कलमान्वये गुन्हा नोंद झालेला आहे.

मागण्या मान्य न झाल्यास लवकरच धान्य वितरण बंद करणार !

राज्यातील रास्त भाव रेशनिंग दुकानदारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष