इंदूर (मध्यप्रदेश) – येथे मुस्तफा नावाच्या तरुणाने हिंदु तरुणीला तो हिंदु असून त्याचे नाव ‘गब्बर’ असल्याचे सांगत तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि तिच्याशी विवाह केला.
‘Mustafa’ becomes ‘Gabbar’ to lure Hindu woman into marriage in MP: Here is how his pregnant wife found out about his real identityhttps://t.co/NsgEJAhAWy
— OpIndia.com (@OpIndia_com) April 6, 2021
तरुणी गर्भवती झाल्यावर रुग्णालयात गेली असता पतीच्या आधारकार्डवरील नाव पाहिल्यावर त्याची खरी ओळख समोर आली. तरुणीने तक्रार केल्यावर मुस्तफाच्या विरोधात लव्ह जिहादविरोधी कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.