मुंबई-गोवा मार्गावरील हातीवले (राजापूर) येथील टोलवसुली पुन्हा बंद !

मंत्री उदय सामंत यांनी आदेश दिल्यानंतर हातिवले येथील टोल वसुली बंद करण्यात आली आहे. टोलनाक्यावर देण्यात आलेले पोलीस संरक्षणही हटवण्यात आले आहे.

इंदूर (मध्यप्रदेश) येथे धर्मांध मुसलमानांकडून मंदिराची तोडफोड !

पूजा करण्यासाठी आलेल्या महिलांना ठार मारण्याची धमकी
पोलिसांच्या संरक्षणात होत आहे जीर्णोद्धार !

अनिल परब यांना १९ एप्रिलपर्यंत उच्च न्यायालयाचा दिलासा

मुरुड येथील साई रिसॉर्टचे बांधकाम अवैधपणे करण्यात आले आहे. तसेच या बांधकाम प्रकरणी केंद्रशासनाच्या पर्यावरण नियमांचेही उल्लंघन करण्यात आल्यामुळे परब यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

‘जय श्रीराम’ म्हटल्याने मिशनरी शाळेतील १० च्या वर्गातील सर्व विद्यार्थी निलंबित !

मिशनरी शाळांमधील हिंदुद्वेष नवीन नाही. आता हिंदु पालकांनीच ‘स्वतःच्या पाल्यांना अशा शाळांमध्ये पाठवायचे का ?’, याचा विचार करणे आवश्यक !

धार्मिक स्थळाजवळील कार्यक्रमांतील कलाकारांना मानधन देणे, ही धर्मनिरपेक्षताच ! – अलाहाबाद उच्च न्यायालय

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपिठाने उत्तरप्रदेश सरकारकडून श्रीरामनवमीनिमित्त राज्यातील मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांतील सहभागी कलाकारांना मानधन देण्याच्या विरोधात प्रविष्ट करण्यात आलेली याचिका फेटाळून लावली.

हिंदूंच्या धार्मिक भावनांचा दुखावणारे मौलाना अर्शद मदनी यांच्यावर कारवाई करा !

हिंदुत्वनिष्ठांना अशी मागणी का करावी लागते ? पोलीस स्वतःहून संबंधितांवर कारवाई का करत नाहीत ?

मूकबधिर मुलीवर सामूहिक बलात्कार करणार्‍या ४ मुसलमानांना अटक !

या प्रकरणी पोलिसांनी ‘चिकन सेंटर’चा मालक महंमद अरमान आणि त्याचे ३ सहकारी महंमद इक्बाल, शौकत अली आणि नुरुल हुदा यांना अटक केली.

आरोपीवरील खटला रहित करण्यास उच्च न्यायालयाचा नकार !

फेसबूकवरून भगवान शिवाविषयी आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित केल्याच्या प्रकणी आरोपीवरील खटला रहित करण्यास अलाहबाद उच्च न्यायालयाने नकार दिला. याविषयी आरोपीने प्रविष्ट केलेली याचिका न्यायालयाने फेटाळून लावली.

भगवान श्रीराम यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी : विनोदी कलाकार यश राठी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद

अशांच्या कार्यक्रमांवर सरकारने सर्वत्र बंदी घालून त्यांना कारागृहात टाकले पाहिजे, तरच ते वठणीवर येतील !

हिंदू भगिनींनो, तुमच्याकडे वाईट दृष्टीने पहाणार्‍याचे डोळे काढा ! – तुलसी पीठाधीश्‍वर जगदगुरु स्वामी रामभद्राचार्य

नंतर खटला होईल, तो मी पाहीन, असे आवाहन ७३ वर्षीय तुलसी पीठाधीश्‍वर जगदगुरु स्वामी रामभद्राचार्य यांनी येथे एका प्रवचनात केले.