चैत्र पौर्णिमेला शिवछत्रपतींना रायगडावर ‘दीपवंदने’द्वारे मानवंदना !
‘श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ’ आणि ‘स्थानिक उत्सव समिती, महाड’ यांच्या वतीने ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज’ यांची ३४४ व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.
‘श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ’ आणि ‘स्थानिक उत्सव समिती, महाड’ यांच्या वतीने ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज’ यांची ३४४ व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.
साप्ताहिक सुटीच्या दिवशी अनुमती न घेता स्वतःची सर्व्हिस पिस्तुल घरी घेऊन जाणारे पोलीस नाईक संजय भोये यांना पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सक्तीची निवृत्ती दिली आहे.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी हे २७ एप्रिल या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी धारकर्यांसह उपस्थित होते. पू. संभाजीराव भिडेगुरुजी सभास्थळी उपस्थित झाल्यावर त्यांच्यासाठी…
लाचखोरी करणारे प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी यांवर कठोर कारवाई केव्हा होणार ?
अशा प्रकारे वारंवार नदीपात्रामध्ये स्वच्छता करावी लागणार नाही, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना काढणे आवश्यक आहे !
हिंदु जनजागृती समितीचे अमरावती येथील श्री. नीलेश टवलारे यांना ‘पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई राष्ट्रसेवा’ पुरस्कार देण्यात आला. यांसह महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राज्यस्तरीय सदस्य श्री. अनुप जयस्वाल यांनाही हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
सापडलेली रक्कम एवढी असेल, तर न सापडलेली किती असेल, याचा विचारही न केलेला बरा !
उत्तर-मध्य मुंबईमधील भाजपच्या विद्यमान खासदार पूनम महाजन यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. या मतदारसंघात भाजपकडून ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.
या गुन्ह्याचे अन्वेषण ठाणे सायबर सेलकडे सोपवण्यात आले आहे. याविषयी राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी हेमंत वाणी यांनी तक्रार केली आहे.
पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्येच्या प्रकरणात सहभागी असलेल्या अनमोल याने हा गोळीबार सलमान खानसाठी पहिली आणि शेवटची चेतावणी असल्याचे सांगून ‘यापुढे भिंतींवर गोळ्या झाडल्या जाणार नाहीत’, असे धमकावले होते.