Mumbai Child Trafficking Racket Busted : मुंबईत बाळांची विक्री करणारी टोळी कार्यरत, ७ जणांना अटक !

तेलंगाणा आणि हैदराबाद येथून मुलांची मागणी अधिक होती. पालकांना पैशांचे आमिष दाखवून त्यांना मुलांची विक्री करण्यास भाग पाडले जायचे, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.

यंदाच्या गाळप हंगामात उसाच्या गाळपात कोल्हापूर विभाग प्रथम !

साखर उत्पादनात कोल्हापूर विभाग प्रथम क्रमांकावर असून या विभागात २७८ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाची अवैध दारू धंद्यांवर मोठी कारवाई !

आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू धंदे चालवणार्‍यांना दणका दिला आहे. यासाठी १४ नियमित आणि ३ विशेष ‘भरारी पथके नियुक्त केली आहेत.

मराठवाडा-विदर्भात हलक्या पावसाचा अंदाज, तर कोकणासह आंध्र-तेलंगाणा येथे उष्णतेची लाट !

हवामान खात्याच्या अंदाजानुसार २६ एप्रिल या दिवशी जोरदार वारे वाहिले. मध्यप्रदेश, राजस्थान, हरियाणा राज्यांत काही ठिकाणी गारपीटही झाली.

पुणे येथे धर्मांधाची तरुणीस मारहाण !

प्रेमसंबंध तोडून बोलणे बंद केल्याचा राग मनात धरून रिक्शाचालक मिनाज अहमद याने तरुणीला मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे.

पुणे गुन्हे शाखेकडून १२ वर्षे पसार असलेल्या धर्मांध आरोपीस बारडोलीमधून (गुजरात) अटक !

पत्नीला मारहाणीच्या गुन्ह्यात १२ वर्षांपासून पसार असलेल्या रहिम उपाख्य वहिम पटेल या गुन्हेगारास शहर गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने बारडोली (गुजरात) येथून अटक केली आहे.

नागपूर विद्यापिठाचे कुलगुरु सुभाष चौधरी यांची नव्याने चौकशी करण्याचे राज्यपालांचे आदेश !

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापिठाचे बहुचर्चित कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी यांच्या विरोधात विद्यापिठातील कथित अपव्यवहार प्रकरणी पुन्हा चौकशी चालू करण्यात आली आहे.

नागपूर येथे बसमध्ये तिकिटाचे पैसे मागितल्याने वाहकावर चाकूचे आक्रमण करणार्‍या धर्मांध मुसलमान प्रवाशास अटक !

ही आहे धर्मांध मुसलमानांची मग्रुरी ! अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली पाहिजे; जेणेकरून पुन्हा ते असे कृत्य करण्याचे धाडस दाखवणार नाहीत.

शांततापूर्ण आणि सुलभ मतदानासाठी सर्वांनी आवश्यक प्रयत्न करावेत ! – मुख्य निवडणूक अधिकारी एस्. चोक्कलिंगम

निवडणूक प्रक्रिया चालू असतांना कोणताही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, यावर विशेष लक्ष ठेवावे. कुठेही अशी घटना लक्षात आल्यास वेळीच उपाय योजना कराव्यात.

तुम्हाला विनाश हवा कि विकास, हे ठरवण्याची हीच वेळ ! – उद्धव ठाकरे

एका बाजूला विनाश, तर दुसर्‍या बाजूला विघ्नहर्ता विनायक आहे. तुम्हाला काय निवडायचंय ते तुम्ही निवडा, असे आवाहन येथील सहस्रोंच्या सभेत ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.