पुणे येथील कात्रज घाटामध्ये वणवा !
कात्रज जुन्या घाटात खेड-शिवापूरकडून कात्रजच्या दिशेने येतांना डाव्या बाजूला जुन्या बोगद्याजवळ पांढरा कडा येथे २८ एप्रिल या दिवशी आग (वणवा) लागली. व्यसनी, मद्यपी यांनी आग लावल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
कात्रज जुन्या घाटात खेड-शिवापूरकडून कात्रजच्या दिशेने येतांना डाव्या बाजूला जुन्या बोगद्याजवळ पांढरा कडा येथे २८ एप्रिल या दिवशी आग (वणवा) लागली. व्यसनी, मद्यपी यांनी आग लावल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
जिल्ह्यातील स्थानिक नागरी आणि ग्रामीण भागांतील प्रसिद्ध निसर्गरम्यस्थळे, सांस्कृतिक, ऐतिहासिक स्थळांसह प्रसिद्ध यात्रास्थळे पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्यासाठी जोरदार नियोजन चालू आहे.
कोरोना काळात लाखो जीव जात असतांना मोदी यांनी लस बनवण्याचा निर्णय घेऊन आपले जीव वाचवले आहेत. कारखाने उद्योग बंद झाले होते, उपासमार होत होती त्या वेळी विनामूल्य धान्य दिले.
मागील वर्षी पार पडलेल्या कुंडली विशारद, कुंडली भूषण, कुंडली भास्कर, वास्तूशास्त्र विशारद, मुखचर्याशास्त्र ज्योतिर्विद्या वाचस्पती यात यश मिळवणार्या विद्यार्थ्यांचे पदवीदान होणार आहे.
शिक्षणाच्या प्रवाहात रहाण्यासाठी विद्यार्थ्यांना कायम प्रवृत्त करत राहिले पाहिजे. विद्यार्थ्यांनी कौशल्य आधारित अभ्यासक्रमाची निवड केली पाहिजे.
वाहनाच्या काचेवर धमकी वजा चेतावणीही देण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा प्रकाश शेंडगे यांनी निषेध केला असून या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली आहे.
यापूर्वी आवाहन केल्यानुसार आकाशचिन्ह, ‘बोर्ड’, कापडी फलक, फ्लेक्स धारक यांनी अनुमती घेण्यासाठी विकास परवानगी विभागाकडे एकूण १७६ प्रकरणे प्रविष्ट (दाखल) केली आहेत,
रमेश वेलणकर हे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यकर्ते श्री. राम वेलणकर यांचे वडील होते.
हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार जातात तेथे प्रसारमाध्यमे आपोआप पोचतात. पार्ट्या, मोठ्या उद्योगपतींकडील विवाह आदी ठिकाणी हे लोकप्रिय कलाकार दिसतात. यासह कुणाचा मृत्यू झाला असेल, तर त्यांच्या..
माझे काम आवडले नाही, तर त्याविषयी ट्रोल (समाजमाध्यमातून होणारी टीका) झाले, तर चालेल; पण माझ्या आई-वडिलांविषयी बोलले, तर मला चालणार नाही. अशा वेळी मी गप्प बसत नाही.