लांज्यात २ मे या दिवशी महायुतीची प्रचारसभा !

२ मे या दिवशी  येथील शहनाई हॉल या ठिकाणी सकाळी ११ वाजता महायुतीची प्रचारसभा होणार असून या सभेत केंद्रीय मंत्री आणि महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांचे भाषण होणार आहे.

मंडणगड : ५ गावांतील महाविकास आघाडीच्या सहस्रो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश !

विधानसभा निवडणुकांपुर्वी तालुक्यातील अनेक गावे राज्यातील शिंदे सरकाराच्या कारभारावर विश्‍वास ठेवून शिवसेनेत सहभागी होणार असल्याचा विश्‍वास व्यक्त केला.

सर्वांगीण विकासासाठी नरेंद्र मोदीच पंतप्रधान हवेत ! – केंद्रीय मंत्री नारायण राणे

पंतप्रधान मोदी यांनी कधीच जातीभेद आणि धर्मभेद केला नाही. त्यांच्यासाठी माणुसकी हा धर्म आहे, तर महिला, युवक, शेतकरी आणि गरीब या जाती आहेत.

गड-दुर्ग यांचे जतन आणि संवर्धन यांसाठी पुरातत्व विभाग, इतिहास अभ्यास, स्थापत्यतज्ञ आणि दुर्गप्रेमी एकत्रित !

घाटकोपर येथे राज्यस्तरीय परिषद !

Loksabha Elections 2024 : कुडाळ (सिंधुदुर्ग) येथे टपाली मतदान प्रक्रिया पूर्ण !

कुडाळ येथे टपाली मतदानासाठी एकूण ७८५ अर्ज प्राप्त झाले होते. जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी कुडाळ येथील मतदान केंद्रावर टपाली मतदान करून मतदानाचा हक्क बजावला.

सिंधुदुर्ग : प.पू. भाऊ मसुरकर यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त सावंतवाडी येथे विष्णुयाग

सावंतवाडी येथील संत प.पू. भाऊ मसुरकर यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यास ३० एप्रिल या दिवशी प्रारंभ झाला. या कार्यक्रमाचा संक्षिप्त वृत्तांत प्रस्तुत करीत आहोत.

पुणे येथील इंद्रायणी नदीपात्रात जलपर्णीची बेसुमार वाढ झाल्याने जलचरांचे अस्तित्व धोक्यात !

तीर्थस्वरूप नदीची दु:स्थिती पालटण्यासाठी प्रशासनाने या प्रकरणी लक्ष घालून प्रदूषण करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी, ही जनतेची अपेक्षा आहे.

कोल्हापूरची गेली ५२ वर्षे न झालेली हद्दवाढ आणि त्यामुळे निर्माण झालेले प्रश्न !

दीर्घकाळापासून कोल्हापूरची हद्दवाढ न झाल्याने अनेक कल्याणकारी आणि महत्त्वपूर्ण योजनांपासून कोल्हापूर शहर वंचित आहे. क्षेत्रफळाच्या संदर्भात  विचार केल्यास ‘ड वर्ग’ महापालिकांमध्ये सर्वांत अल्प क्षेत्रफळ हे कोल्हापूर महापालिकेचे आहे.

‘कीबोर्ड’च्या ‘स्ट्रोक’वरून भ्रमणभाषमधील ‘बँकिंग’ आणि ‘सोशल मीडिया पासवर्ड’ चोरण्याची नवीन पद्धत !

दिग्गज स्मार्टफोनचे ब्रँड सॅमसंग, शाओमी, विवो आणि ओप्पो यांविषयी एक खुलासा झाला आहे, ज्यात ‘की बोर्ड’च्या ‘स्ट्रोक’वरून भ्रमणभाषमधील ‘बँकिंग’ (अधिकोषाच्या संदर्भात ऑनलाईन प्रक्रिया) आणि ‘सोशल मीडिया पासवर्ड’ चोरले जात आहेत.

मराठवाड्यात ‘जलजीवन’वर १ सहस्र ६७९ कोटी रुपये खर्च !

मराठवाड्यात ‘जलजीवन मिशन’अंतर्गत ‘नळ पाणीपुरवठा योजने’च्या कामांसाठी दीड वर्षात तब्बल १ सहस्र ६७९ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे, तसेच ७ सहस्र १७३ पैकी केवळ १ सहस्र ६८७ गावांतील कामेच पूर्ण झाली आहेत.