अमित शहा यांचा बनावट व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी काँग्रेसच्या सोशल मिडिया चालवणार्यांवर गुन्हा !
काँग्रेसकडे आता पर्यायच राहिला नसल्याने विरोधकांच्या अशा खोट्या चित्रफीती करणेही तिने चालू केले आहे !
काँग्रेसकडे आता पर्यायच राहिला नसल्याने विरोधकांच्या अशा खोट्या चित्रफीती करणेही तिने चालू केले आहे !
उत्तर-पश्चिम (वायव्य) येथून लोकसभेसाठी महायुतीची उमेदवारी रवींद्र वायकर यांना देण्यात आली आहे. शिवसेनेच्या ‘एक्स’ खात्यावर वायकर यांना उमेदवारीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीसाठी ७ मे या दिवशी निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावता यावा, तसेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलीसदलाकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी संचलन करण्यात आले.
लोकसभेच्या निवडणुकीसाठी चौथ्या टप्प्याचे मतदान १३ मे या दिवशी ११ मतदारसंघात होणार आहे. या सर्व मतदारसंघांत मिळून एकूण २९८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
‘सोहम्’ चित्रपटामधून सिद्धगिरी कणेरी मठाच्या १ सहस्र ५०० वर्षांची परंपरा सक्षमपणे दाखवण्यात आली आहे. यात आध्यात्मिक परंपरेसह समाज उपयोगी सेंद्रीय शेती, शिक्षण, वैद्यकीय अशा पैलूंच्या योगदानाची ही यथायोग्य योग्यपणे नोंद घेण्यात आली आहे.
आम्ही महाराष्ट्रासाठी जगतो’, हा संदेश आम्हाला महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत पोचवायचा होता.
मुंबई आणि पुणे येथे रक्तस्त्राव झाला होता; पण हा मोदी, घरात घुसून मारणार, असे वक्तव्य पंतप्रधान मोदींनी केले आहे.
पीडित मुलीच्या आईने पीडित मुलगी हरवल्याची तक्रार विश्रामबाग पोलीस ठाण्यात केली होती. त्यानंतर पोलिसांनी पीडित मुलीला शोधले.
मंदिरांचा सर्व कारभार पहाणारे भक्त का हवेत ? हे यावरून लक्षात येते ! भक्तांना देवाची सेवा अचूक होण्याची जशी तळमळ असते, तशी तळमळ सरकारीकरण झालेल्या मंदिरांतील ‘पगारी कामगारां’मध्ये दिसून येत नाही, ही वस्तूस्थिती आहे ! त्यामुळे मंदिरे निस्वार्थी असलेल्या भक्तांच्याच स्वाधीन असली पाहिजेत !
महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणात सत्र न्यायालयाने दोषमुक्त ठरवले. या निर्णयाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अद्यापही उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलेले नाही.