मुंबईत मद्यालयाच्या येथेच मद्यपी ढोसतात मद्य, ‘येथे मद्य पिण्यास मनाई आहे’ आदेशाचा केवळ सोपस्कार !

मद्यालयांना केवळ मद्य विक्री करण्याची अनुमती असते. मद्यालयांच्या ठिकाणी मद्य पिण्याची सोय करून द्यायची असेल, तर त्यासाठी स्वतंत्रपणे ‘परमिट रूम’ची अनुमती घेणे बंधनकारक आहे.

1st May – Maharashtra Din : प्राचीन संस्कृतीचा वारसा सांभाळण्यासह देशाच्या विकासातही महाराष्ट्राचे योगदान ! – किशोर तावडे, जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग 

महाराष्ट्र ही संत, शूरवीर, समाजसुधारक, क्रांतीकारक यांची भूमी आहे. राज्याच्या विकासामध्ये समाजातील सर्वच घटकांचा सिहांचा वाटा आहे. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसाठी अनेकांना हौतात्म्य पत्कारावे लागले. या शूर हुतात्म्यांना आजच्या दिनी अभिवादन करणे आपणा सर्वांचे आद्यकर्तव्य आहे.

सिंधुदुर्ग : सावंतवाडीत प.पू. भाऊ मसुरकर यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याची सांगता

सावंतवाडी येथील श्री. संजय ठाकूर आणि श्री. अविनाश सुभेदार यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष प्रयत्न केले. या सोहळ्यास सावंतवाडीतील नागरिकांसह प.पू. भाऊ मसुरकर यांचे भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्यघटनेच्या प्रस्तावनेत समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता हे शब्द घुसडून संविधानाच्या मूळ चौकटीला धक्का लावला आहे ! – माधव भांडारी, प्रवक्ते, भाजप

भारतीय राज्यघटनेत सर्वाधिक दुरुस्त्या नेहरु-गांधी परिवारांच्या पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या राजवटीत झाल्या असून राज्यघटनेच्या प्रस्तावनेत समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता हे शब्द घुसडून संविधानाच्या मूळ चौकटीला धक्का लावला आहे, असा आरोप भाजपचे नेते माधव भांडारी यांनी केला.

Antibiotics During Pandemic : कोरोना संकटाच्या काळात आवश्यकता नसतांना रुग्णांना प्रतिजैविके दिली ! – जागतिक आरोग्य संघटनेचा निष्कर्ष

कोरोना संकटाच्या काळात आधुनिक वैद्यांकडून प्रतिजैविकांचा (ॲन्टीबायोटिक्सचा)अतीवापर करण्यात आला. अनेक रुग्णांना आवश्यक नसतांनाही प्रतिजैविके देण्यात आली. जगभरात सरासरी चारपैकी ३ रुग्णांना प्रतिजैविके देण्यात आली.

मालवणी (मुंबई) येथे विषारी मद्यामुळे १०६ जणांच्या मृत्यूप्रकरणी ४ जण दोषी !

वर्ष २०१५ मध्ये मालवणीमधील लक्ष्मीनगर येथे मद्य पिऊन १०६ जणांचा मृत्यू झाला होता, तर ७४ जणांना अपंगत्व आले होते. हे मद्य विषारी असल्याचे पोलीस अन्वेषणात आढळून आले होते.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या रुईकर कॉलनी येथे असलेल्या मूर्ती परिसरात ‘सीसीटीव्ही’ बसवावे ! – शिवप्रेमींचे महापालिकेत निवेदन

२९ एप्रिलला रुईकर कॉलनी येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीजवळ एका मुसलमान व्यक्तीने नमाजपठण केले. या संदर्भातील एक चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहे.

यामिनी जाधव यांना दक्षिण मुंबई महायुतीची उमेदवारी !

दक्षिण मुंबईमध्ये लोकसभेसाठी महायुतीची उमेदवारी शिवसेनेच्या आमदार सौ. यामिनी जाधव यांना देण्यात आली आहे. वर्ष २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत यामिनी जाधव यांनी ‘एम्.आय्.एम्.’चे विद्यमान आमदार वारिस ..

अधिकच्या दराने शीतपेये आणि पाणी यांची विक्री

गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा कहर वाढल्यामुळे नागरिकांच्या जिवाची लाही-लाही होत आहे. त्यामुळे शीतपेये पिण्याकडे अनेकांचा कल वाढला आहे.

महाराष्ट्राची सामाजिक ऐक्याची आणि न्यायाची उज्ज्वल परंपरा अखंड ठेवूया ! – पालकमंत्री उदय सामंत

महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसाठी अनेकांना हौतात्म्य पत्कारावे लागले. या शूर हुतात्म्यांना आजच्या दिनी अभिवादन करणे आपणा सर्वांचे आद्यकर्तव्य आहे.