इंदूर येथील भक्तवात्सल्याश्रमात २ आणि ३ जुलै या दिवशी श्रीगुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन !

‘श्रीसद्गुरु अनंतानंद साईश शैक्षणिक एवं पारमार्थिक सेवा ट्रस्ट’च्या वतीने येथील भक्तवात्सल्याश्रमात २ जुलै आणि ३ जुलै २०२३ या दिवशी श्रीगुरुपौर्णिमा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

खांडवा (मध्यप्रदेश) येथील कॉन्व्हेंट शाळेत बकरी ईदच्या दिवशी विद्यार्थ्यांकडून नमाजपठण करवून घेतले !

सण साजरा करणे वेगळे आणि मुलांकडून नमाजपठण करून घेणे वेगळे. ‘मुसलमान विद्यार्थ्यांकडून गीतापठण करून घेतले असते, तर एव्हाना काय झाले असते’, याचा विचार शाळेच्या व्यवस्थापन मंडळाने करावा !

सहमतीने शारीरिक संबंध ठेवण्याचे वय १६ वर्षे करावे !

लहानपणापासूनच मुला-मुलींना साधना शिकवल्यास त्यांची बुद्धी सात्त्विक बनून ते अयोग्य गोष्टी करणार नाहीत ! सरकारने यासाठी प्रयत्न केले पाहिजे !

भाजप समान नागरी कायद्याविषयी संभ्रम दूर करेल ! – पंतप्रधान मोदी

५ नवीन वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ !

मध्यप्रदेशच्या हिंदु युवतीच्या विरोधात बेंगळुरूत उमर फारूकने रचले लव्ह जिहादचे षड्यंत्र !

लव्ह जिहाद्यांना कायद्याचे भयच उरलेले नाही, हे स्पष्ट आहे. त्यासाठी आता हिंदु युवती आणि महिला यांना यापासून वाचवण्यासाठी धर्मशिक्षण अन् स्वरक्षण प्रशिक्षण देणेच आवश्यक !

बागेश्‍वर धाममध्ये देशी पिस्तूल घेऊन घुसलेल्या रज्जन खान याला अटक !

पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या सुरक्षेत वाढ !

भोपाळ येथे ६ मुसलमानांनी हिंदु तरुणाच्या गळ्यात पट्टा बांधून त्याला कुत्र्यासारखे भुंकायला लावले !

भोपाळ येथील व्हिडिओत काही मुसलमान विजय रामचंदानी नावाच्या एका हिंदु तरुणाच्या गळ्यात पट्टा बांधून त्याला ओढत नेत असल्याचे आणि कुत्र्यासारखे भुंकायला लावत असल्याचे दिसत आहे.

झाकीरच्या जाचाला कंटाळून रिना जोशी या विवाहित हिंदु महिलेची आत्महत्या !

हिंदूबहुल भारतात वासनांध मुसलमानांनी हिंदु मुली आणि महिला यांच्यावर प्रतिदिन अत्याचार करून त्यांचे जीव घेणे हिंदूंना लज्जास्पद ! यावर आता हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हाच एकमेव मार्ग आहे, हे जाणा !

दमोह (मध्यप्रदेश) येथील गंगा जमुना शाळेची इमारत पाडणार !

पोलिसांनी शाळेशी संबंधित लोकांना अटक केली आहे. यासह शाळाचालकांच्या व्यवसायावरही धाडी टाकण्यात येत आहेत. त्यांच्या पेट्रोल पंपासह अनेक दुकानांना टाळे ठोकण्यात आले आहेत.

ब्राह्मणांनी त्यांची भूमिका पालटून ती निसर्गानुकूल करणे आवश्यक !

हिंदु धर्मासह विविध विषयांवर ८ पुस्तके लिहिणारे आय.ए.एस्. अधिकारी नियाझ खान यांनी ट्वीट करून ब्राह्मणांना त्यांची भूमिका पालटून ती निसर्गानुकूल करण्याचा सल्ला दिला आहे.