म. गांधी यांच्या प्रतिमेच्या विटंबनेच्या प्रकरणी काँग्रेसच्याच ४ कार्यकर्त्यांना अटक !

स्वतःच्या कार्यकर्त्यांवर गांधी यांच्या अहिंसावादी विचारांचा संस्कार करू न शकणारी काँग्रेस म्हणे देशाला आणि जगाला अहिंसा शिकवण्याचा प्रयत्न करते !

महिलेने लैंगिक वासना उद्दिपीत करणारे कपडे घातले असतील, तर लैंगिक छळाचा थेट आरोप करणे अयोग्य ! – केरळ उच्च न्यायालय

जर महिलेने लैंगिक वासना उद्दिपीत करणारी वेशभूषा केली असेल, तर लैंगिक छळाचे प्रावधान असणारे भा.द.वि. चे कलम ‘३५४ अ’ हे सकृतदर्शनी लागू पडत नाही, असा निर्वाळा केरळ उच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला.

केरळमधील शाळांमध्ये गुजरात दंगल आणि मोगल काळ यांविषयीचा अभ्यासक्रम पुन्हा शिकवण्याची शिफारस !

विद्यार्थ्यांना ‘गुजरात दंगली’विषयी माहिती देणाऱ्या केरळमधील साम्यवादी सरकारने याच दंगलीपूर्वी धर्मांध मुसलमानांनी हिंदूंना जाळून मारल्याच्या ‘गोध्रा घटने’विषयी माहिती दिली आहे का ? यावरून केरळ सरकारचा पराकोटीचा हिंदुद्वेष दिसून येतो !

(म्हणे) ‘पाकव्याप्त काश्मीर स्वतंत्र आहे, तर भारतातील काश्मीरमध्ये सर्वत्र सशस्त्र पोलीस !’

असे विधान केल्याच्या प्रकरणी जलील यांच्यावर गुन्हा नोंदवून त्यांना कारागृहातच टाकायला हवे !

आतंकवाद्याच्या सुटकेसाठी केरळच्या मुख्यमंत्र्यांकडून संयुक्त अरब अमिरातच्या दूतावासाला साहाय्य !

केंद्रशासनाने या आरोपाकडे गांभीर्याने पाहून याची चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, असेच जनतेला वाटते !

रा.स्व. संघाच्या कार्यक्रमात केरळमधील कोझीकोडच्या महापौर सहभागी झाल्याने काँग्रेसची टीका

हिंदुद्वेषाची कावीळ झालेली काँग्रेस !

केरळमध्ये रामायणावर आधारित प्रश्‍नमंजुषा स्पर्धेत २ मुसलमान तरुणांचे यश !

किती हिंदु युवक हिंदूंच्या धार्मिक ग्रथांचा अभ्यास करून अशा स्पर्धांमध्ये यश संपादन करतात ?

केरळमध्ये जिलेटिनच्या ८ सहस्र कांड्या जप्त !

एवढ्या मोठ्या प्रमाणात स्फोटके नेमकी कोणत्या कारणासाठी वापरली जाणार होती ? ती अशी बेवारस ठेवण्यामागे काय उद्देश आहे, याचेही अन्वेषण होणे आवश्यक !

केरळमधील सनदी अधिकारी श्रीराम वेंकटरमण यांच्या नियुक्तीला मुसलमानांचा विरोध

या निर्णयाच्या विरोधात मुसलमानांच्या अनेक संघटनांनी येथील मंत्रालय, तसेच सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चा काढला.

मंकीपॉक्सचा भारतात पहिला बळी !

केरळचा २२ वर्षीय तरुण हा ‘मंकीपॉक्स’ या आजाराचा भारतातील पहिला बळी ठरला आहे. हा तरुण काही दिवसांपूर्वी संयुक्त अरब अमिराती येथे जाऊन आला होता. तेथेच त्याला याची लागण झाली होती.