Hindu Jagran Vedike’: हिंदु मुलींच्या संदर्भात आक्षेपार्ह विधान करणार्या सरकारी अधिकार्याला अटक करा !
पुजारी यांच्याविरुद्ध बेल्लारे पोलिसांनी आधीच गुन्हा नोंदवला आहे; मात्र त्यांच्याविरुद्ध किरकोळ कलमे लावल्याचा हिंदु संघटनांचा आरोप आहे.
पुजारी यांच्याविरुद्ध बेल्लारे पोलिसांनी आधीच गुन्हा नोंदवला आहे; मात्र त्यांच्याविरुद्ध किरकोळ कलमे लावल्याचा हिंदु संघटनांचा आरोप आहे.
केरळच्या सीमेवर असलेल्या कर्नाटकमधील चामराजनगर जिल्ह्यातील गुंड्लूपेटे येथे एका ट्रकमध्ये गायींचे अवशेष आणून टाकल्याची घटना घडली. पावसामुळे ट्रकचे चाक चिखलात अडकल्याने चालक ट्रक सोडून पळून गेला.
बागलकोटहून बेळगावकडे निघालेल्या ३ बुरखाधारी महिलांनी एकच आधारकार्ड दाखवत प्रवास केला. बसवाहक संतापला आणि त्याने महिलांना ५०० रुपये दंड भरण्यास सांगितले.
देशात अल्पसंख्य असणारे सर्वच गुन्ह्यांत बहुसंख्य कसे ? याचा अहवाल आता कुणी समाजसेवी संस्था बनवेल का ?
‘गुंडू त्यांनी १५ दिवसांमध्ये जाहीर क्षमा न मागितल्यास त्यांच्या विरोधात न्यायालयीन कारवाई केली जाईल’, असे सात्यकी सावरकर यांनी स्पष्ट केले आहे.
कर्नाटकातील काँग्रेस सरकारच्या राज्यात मोकाट सुटलेले धर्मांध ! पोलीस ठाण्यात हिंदु नेत्यावर हात उचलण्यास मागे-पुढे न पहाणार्या धर्मांधांवर कारवाई करण्यास घाबरणारे पोलीस हिंदूंचे रक्षण काय करणार ?
बौद्ध धर्माची स्थापना झाली, तेव्हा तो शांतीचा प्रतीक होता; मात्र आता त्याचे अनुयायी असणारे देश, उदा. चीन, उत्तर कोरिया, म्यानमार येथे प्रचंड हिंसा आणि आक्रमकता दिसत आहे. याविषयी महादेवप्पा का बोलत नाहीत ?
हे तिघेही सुटल्यानंतर त्यांच्यावर कोण लक्ष ठेवणार ? त्यांनी खरेच आतंकवादी कारवाया केल्या तर ?, असे प्रश्न जनतेच्या मनात उपस्थित झाल्यास आश्चर्य ते काय ?
काँग्रेसच्या राज्यात हिंदू असुरक्षित !
दक्षिण कन्नड जिल्ह्यातील २ व्यक्तींनी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये एका रात्री स्थानिक मशिदीत प्रवेश केला आणि ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या होत्या.