कोरोनाची तिसरी लाट भयानक असेल !
कोरोनाचे संकट अजून १० वर्षे रहाणार आहे. २० जून या दिवशी कोरोनाची दुसरील लाट अल्प होणार आहे; मात्र नंतर तिसरी लाट येणार आहे. ती भयानक असणार आहे.
कोरोनाचे संकट अजून १० वर्षे रहाणार आहे. २० जून या दिवशी कोरोनाची दुसरील लाट अल्प होणार आहे; मात्र नंतर तिसरी लाट येणार आहे. ती भयानक असणार आहे.
देशातील कोट्यवधी घुसखोर बांगलादेशींना कधी हाकलणार ?
बांगलादेशी घुसखोरांना देशातून कधी हाकलणार ?
अधिक देयक आकारणार्यांवर फौजदारी गुन्हा नोंद करण्याची आणि परवाना रहित करण्याची चेतावणी
हिंदु देवतांची विटंबना रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणारे श्री. अमोल चेंडके अन् श्री. राजू कोपार्डे यांचे अभिनंदन !
लोकांना बनावट कोरोना प्रमाणपत्र देणार्या आणि रेमडेसिविर इजेक्शनचा काळाबाजार करणार्या चामराजपेट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील २ डॉक्टरांना पोलिसांनी सापळा रचून गजाआड केले.
देशातील पहिल्या ‘ऑक्सिजन बस’चे बेळगावचे जिल्हाधिकारी एम्.जी. हिरेमठ यांच्या हस्ते जिल्हा रुग्णालयाच्या आवारात उद्घाटन करण्यात आले.
संत साहित्याचे गाढे अभ्यासक प.पू. डॉ. वा.पु. गिंडे महाराज (वय ८५ वर्षे) यांनी १७ मे या दिवशी बाजार गल्ली येथे त्यांच्या निवासस्थानी पहाटे ३ वाजून ३० मिनिटांनी देहत्याग केला. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, मुलगी, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.
विरुपाक्षलिंग समाधी मठाचे प.पू. प्राणलिंग स्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनाच्या संकटात गरजूंना घरपोच भोजन, भाजीपाला पोच करणे यांसह अग्निहोत्र, यज्ञ या माध्यमातून स्वामीजी नागरिकांना साहाय्य करत आहेत.
शहरात नकली रेमडेसिविर इंजेक्शनची विक्री करणारे खासगी रुग्णालयाचे डॉ. सागर आणि वॉर्डबॉय कृष्णा यांना पोलिसांनी अटक केली आहे. अर्धेच इंजेक्शन रुग्णांसाठी वापरून उरलेले काळ्या बाजारात विकत होते.