काश्मीरमध्ये २ आतंकवादी ठार

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – येथील खानमोह भागात झालेल्या चकमकीमध्ये सुरक्षादलाने २ आतंकवादी ठार केले. त्यांच्याकडून २ पिस्तूल, १ हँड ग्रेनेड आणि ३ यू.बी.जी.एल्. (अंडर बॅरल ग्रेनेड लाँचर) जप्त करण्यात आले.