|

सिक्री (हरियाणा) – येथील मिलन बँक्वेट हॉल या सभागृहामधील पुरुष आणि महिला प्रसाधनगृहांबाहेर दिशादर्शक म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी पद्मिनी यांचे चित्र लावण्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या संदर्भात एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यानंतर जनतेकडून संताप व्यक्त केला जात आहे.
⚠️ Disclaimer: The intention behind sharing this video is not to hurt religious or nationalist sentiments, but to help people understand the facts and see the reality for what it is. 🙏
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 24, 2026
यानंतर ही चित्रे तेथून हटवण्यात आल्याचे म्हटले जात आहे. आता तेथे दुसरी चित्रे लावण्यात आले आहेत. याप्रकरणी बँक्वेट हॉलच्या मालकांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे लोकांच्या भावना दुखावण्याचा उद्देश नसून केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने ही प्रसिद्ध केली आहेत. – संपादक)
संपादकीय भूमिकाप्रसाधनगृहात दिशादर्शक म्हणून दाखवण्यासाठी हिंदूंच्या महान पुरुषांची चित्रे मिळाली का ? हिंदूंच्या भावना दुखावण्याचा हा हेतूपुरस्सर प्रयतन आहे. या प्रकरणी संबंधितांवर गुन्हा नोंदवून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे आणि कठोर शिक्षा केली पाहिजे ! |
२७ जून : शिवराज्याभिषेक (हिंदुसाम्राज्य) दिन !
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अपीलाची सुनावणी अन्य जिल्हा न्यायाधीश यांचेकडे वर्ग होणार !
आद्यगोरक्षक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या प्रतिकृतीचे पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या हस्ते अनावरण !
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !
तेलंगाणातील महिला तहसीलदाराची २० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त !