हिंसाचाराच्या प्रकरणी आम आदमी पक्षाच्या महिला नेत्याला ७ वर्षांच्या कारावासाची शिक्षा
हिंसाचार करणार्यांवर अशी कारवाई होणे आवश्यक !
हिंसाचार करणार्यांवर अशी कारवाई होणे आवश्यक !
फरिदाबाद (हरियाणा) येथे प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन पार पडले ! फरिदाबाद (हरियाणा) – हिंदूंच्या प्रत्येक समस्या सोडवायला अनेक वर्षे लागतील. त्यामुळे सर्व समस्यांना मुळापासून नष्ट करायचे असेल, तर आपल्या संघटितपणे धर्मावर आधारित हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्य केले पाहिजे. जेव्हा आपण संघटना, पद, मानसन्मान यांच्या पलीकडे जाऊन कार्य करू, तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्याकडून राष्ट्र आणि धर्म … Read more
हिंदू बहुसंख्य असो किंवा अल्पसंख्य कोणत्याही परिस्थितीत हिंदूंनी अधिकाराची गोष्ट करू नये आणि त्यांनी गप्प रहावे, असेच सांगण्यात येते.
परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त हिंदु राष्ट्र-जागृती अभियान
हिंदु धर्म वाचवण्यासाठी सर्वांनी जातीपातीची सर्व बंधने झुगारून ‘हिंदु’ म्हणून संघटित होणे, ही काळाची आवश्यकता आहे, असे मार्गदर्शन सद्गुरु महर्षि ॐ यांनी केले.
अशा अमानुष आणि निर्दयी गोतस्करांना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी हरियाणातील भाजप सरकारने प्रयत्न केला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !
भारतात अनेक राज्यांमध्ये पुजारी, संत आणि महंत यांच्या हत्या झाल्या आहेत. हिंदुबहुल देशात हिंदूंना धार्मिक मार्गदर्शन करणाऱ्यांची अशा प्रकारे हत्या होणे, हे लज्जास्पद !
समाजात सात्त्विकता वाढावी, यासाठी येथील सनातन संस्थेचे हितचिंतक तथा ‘अपना ज्वेलर्स’चे संचालक श्री. सचिन कपिल यांनी त्यांच्या दुकानाच्या तळघरामध्ये सनातनची सात्त्विक उत्पादने विक्रीसाठी ठेवली आहेत.
स्वतःला निधर्मी म्हणवणारी काँग्रेस धर्मांतरबंदी कायद्याला विरोध करते, हे लक्षात घ्या ! यावरून काँग्रेसचा निधर्मीवाद किती ढोंगी आहे, हे स्पष्ट होते !
देशात मुसलमानबहुल भागांत अशा घटना घडत असतील, तर पोलिसांनी तात्काळ अशांवर कारवाई करून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे !