नूंह (हरियाणा) येथे डंपरद्वारे करण्यात आलेल्या पोलीस उपअधीक्षकांच्या हत्येच्या प्रकरणी शब्बीर याला अटक
हरियाणामध्ये भाजपचे सरकार असल्याने आता अशा आरोपींवर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्याला फाशीची शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केला गेला पाहिजे. तसेच राज्यातील धर्मांध खाण माफियांची पाळेमुळे खणून काढून ती नष्ट केली पाहिजेत !