अंबाला (हरियाणा) येथील जंगलात सापडले २३२ बाँब !

एवढ्या मोठ्या प्रमाणात हे बाँब कुठून आले ? आणि ते कधीपासून येथे भूमीमध्ये गाडले गेले आहेत ? यांचे अन्वेषण पोलीस करत आहेत.

नूंह (हरियाणा) येथे गोतस्करांना पकडण्यास गेलेल्या पोलिसांवर धर्मांधांकडून आक्रमण

अशा असहिष्णु कृत्याविषयी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !

गुरुग्राम (हरियाणा) येथे मदरशामध्ये २ अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणार्‍या मौलवीसह ९ जणांना अटक

बलात्काराचा व्हिडिओ बनवून तो प्रसारित करण्याची धमकी देऊन १० लाख रुपये उकळण्याचाही प्रयत्न !

हरियाणात ४ खालिस्तानी आतंकवाद्यांना अटक !

खलिस्तानी आतंकवाद्यांचा नायनाट करण्यासाठी केंद्र सरकारने आताच कठोर पावले उचलणे आवश्यक !

सोनीपत (हरियाणा) येथे मौलवीकडून उर्दू शिकण्यास येणार्‍या ७ वीमध्ये शिकणाऱ्या मुलीवर बलात्कार

एका मुलीवर नूर इस्लाम या मौलवीने बलात्कार केला. मुलीच्या आईने केलेल्या तक्रारीनंतर मौलवीच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

गुरुग्राम (हरियाणा) येथे इजिप्तच्या मुसलमान महिलेकडून टॅक्सीचालकावर चाकूद्वारे आक्रमण

धर्मांध पुरुष असो कि महिला, देशात असो कि विदेशात, ते सतत शस्त्रसज्ज आणि आक्रमण करण्याच्याच सिद्धतेत असतात ! हिंदूंना असहिष्णु म्हणणारे आता का बोलत नाहीत ?

‘ऑनलाईन’ धर्मशिक्षणवर्गातील धर्मप्रेमीचा विद्यालयामध्ये निवेदन देण्यामध्ये उत्स्फूर्त सहभाग

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने महाविद्यालयामध्ये निवेदन दिले. या वेळी सौ. चोपडा यांनी राष्ट्रध्वजाचा अवमान थांबवण्याविषयी त्यांच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले.

हरियाणातील मुसलमानबहुल भागात धर्मांध चोराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर धर्मांधांकडून आक्रमण

देशातील बहुतेक मुसलमानबहुल भागांमध्ये आरोपींना पकडण्यास गेल्यावर पोलिसांवर आक्रमणे होत असून ही एक ‘राष्ट्रीय समस्या’ आहे. ही समस्या सोडवण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

भारतीय रिझर्व्ह बँकेने १० रुपयांच्या नाण्याच्या वैधतेविषयी स्पष्ट करावे !

अशी मागणी का करावी लागते ? रिझर्व्ह बँकेच्या हे लक्षात येत नाही का ?

फरिदाबाद (हरियाणा) येथे सनातन संस्थेच्या वतीने मकरसंक्रांतीनिमित्त ‘ऑनलाईन’ प्रवचन पार पडले !

सनातन संस्थेच्या वतीने मकरसंक्रांतीनिमित्त एका ‘ऑनलाईन’ प्रवचनाचे आयोजन करण्यात आले. या वेळी मकरसंक्रांतीचे महत्त्व, मकरसंक्रांती साजरा करण्यामागील अध्यात्मशास्त्र, मकरसंक्रांतीनिमित्त दान करण्याचे महत्त्व आदी विषयांवर माहिती सांगण्यात आली.