केंद्रशासनाकडून ‘महादेव बेटिंग अ‍ॅप’सह २२ अ‍ॅप आणि संकेतस्थळे यांवर बंदी

अंमलबजावणी संचालनालयाच्या (‘ईडी’च्या) शिफारसीनुसार इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ‘महादेव बेटिंग अ‍ॅप’सह २२ बेकायदेशीर बेटिंग अ‍ॅप्स आणि संकेतस्थळे यांवर बंदी घालण्याचा आदेश दिला.

छत्तीसगडचे मुख्यमंत्री बघेल यांना ‘महादेव अ‍ॅप’कडून मिळाले ५०८ कोटी रुपये ! – अंमलबजावणी संचालनालयाचा आरोप

रायपूर येथील एका उपाहारगृहाच्या तळघरातील एका चारचाकीतून अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) ३ नोव्हेंबर या दिवशी ५ कोटी ३९ लाख रुपयांची रोकड जप्त केली. या प्रकरणी असीम दास नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

आम्हाला धर्मनिरपेक्षता शिकवू नये, हा देश हिंदूंचा आहे आणि राहील ! – Himanta Biswa Sarma

मुख्यमंत्री सरमा म्हणाले की, आम्ही हिंदू ‘वसुधैव कुटुम्बकम्’चा (‘संपूर्ण पृथ्वी हेच कुटुंब आहे’ याचा) विचार करतो. हा सिद्धांत आम्हीच जगाला दिला.

छत्तीसगडचे भाजपचे माजी मुख्यमंत्री रमण सिंह आणि प्रवक्ते संबित पात्रा यांच्या विरोधातील गुन्हा रहित करा !

छत्तीसगड उच्च न्यायालयाने राज्याचे माजी मुख्मंत्री आणि भाजपचे नेते रमण सिंह, तसेच भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांच्या विरोधात नोंद केलेला गुन्हा रहित करण्याचा आदेश दिला.

छत्तीसगडमध्ये सत्ताधारी काँग्रेसच्या महिला आमदारावर चाकूद्वारे आक्रमण

काँग्रेसच्या राज्यात स्वपक्षाच्याच महिला आमदार असुरक्षित असतील, तर सर्वसामान्य जनता कधीतरी सुरक्षित असेल का ?

पतीने अतीमद्यपान करणे आणि कुटुंबाची काळजी न घेणे, हे मानसिक क्रौर्य ! – छत्तीसगड उच्च न्यायालय

पायल शर्मा विरुद्ध उमेश शर्मा या खटल्यातील क्रूरतेच्या कारणावरून विवाह संपुष्टात आणण्याची अनुमती मागणाची पत्नीची याचिका स्वीकारली. पती दारूच्या नशेत पत्नीला शिवीगाळ करत होता.

छत्तीसगडच्या बालोद जिल्ह्यातील अनेक गावांत ख्रिस्त्यांकडून हिंदूंच्या धर्मांतरचे वाढते प्रकार !

काँग्रेसशासित छत्तीसगडमध्ये धर्मांतरासाठी ख्रिस्त्यांना मोकळे रानच मिळाले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये ! हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी आता राष्ट्रव्यापी धर्मांतरबंदी कायदा करणेच आवश्यक !

दुर्ग (छत्तीसगड) येथे हिंदूंचे धर्मांतर करू पहाणार्‍या ख्रिस्ती महिलांना हिंदु महिलांकडून चोप !

एक ख्रिस्ती महिला आणि युवती दोन हिंदु महिलांना आमीष दाखवून ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यास प्रोत्साहित करत होत्या. ‘हिंदूंवरील आघातांविरुद्ध पोलीस काहीच करत नसल्याचा परिणाम आहे काय ?

म. गांधी यांना मारण्यामागील नथुराम गोडसे यांची वेदना समजून घ्या !

मी गांधी यांना मारले; कारण त्या व्यक्तीची कूटनीती अधिक काळ चालली असती. त्यामुळे भारताचे अस्तित्व शिल्लक राहिले नसते आणि आदर्शही शिल्लक राहिले नसते.

म. गांधी यांची हत्या केली असली, तरीही नथुराम गोडसे भारताचे सुपुत्र ! – केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह

कारण नथुराम गोडसे यांचा जन्म भारतात झाला. ते भारतात जन्माला आले. औरंगजेब किंवा बाबर यांच्या प्रमाणे घुसखोर नव्हते, असे विधान केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी केले आहे.