साधनेला पूर्णत्व आणणारी समष्टी साधना शिकण्यासाठी सनातनच्या सत्संगात किंवा आश्रमात या !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘सध्या अनेकजण नामजप करणे, एखाद्या देवतेची उपासना करणे, अपेक्षारहित कर्म करणे, ग्रंथ वाचून ज्ञानप्राप्ती करणे यांसारख्या विविध मार्गांनी व्यष्टी साधना करत असतात. त्यामध्ये त्यांची प्रगतीही चांगली होत असते; पण त्याला समष्टी साधनेची जोड नसल्यामुळे त्यांच्या साधनेला पूर्णत्व येत नाही. यासाठी सनातन संस्था सत्संग, आश्रम यांच्या माध्यमातून समष्टी साधना शिकवते. ज्यांना समष्टी साधना शिकायची असेल, ते सनातनच्या सत्संगात अथवा आश्रमात येऊ शकतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले