फलक प्रसिद्धीकरता
जम्मू-काश्मीरच्या उपराज्यपालांनी एका पोलीस हवालदारासह ३ सरकारी कर्मचार्यांना आतंकवाद्यांशी असलेल्या संबंधांवरून बडतर्फ केले आहे. ऑगस्ट २०१९ पासून अशा प्रकारे कारवाई झालेल्या सरकारी कर्मचार्यांची संख्या आता ६९ झाली आहे.
याविषयी सविस्तर वृत्त वाचा :
- J&K Govt Sacks Employees : जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवाद्यांशी संबंध असणार्या पोलीस हवालदारासह ३ सरकारी कर्मचारी बडतर्फ ! https://sanatanprabhat.org/marathi/884925.html