प्रजासत्ताकदिनी राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासाठी नगर येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रशासनाला निवेदन 

नगर – प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी होणारी राष्ट्रध्वजाची विटंबना थांबवण्यासाठी येथील जिल्हा प्रशासनाला हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. या वेळी समितीचे रामेश्‍वर भुकन, परमेश्‍वर गायकवाड, विजय गाडेकर, भाजपच्या महिला आघाडीच्या सौ. सुरेख विद्दे, सनातन संस्थेचे विनायक बत्तीन इत्यादी उपस्थित होते.