देवऋण, ऋषिऋण आिण पितृऋण योग्य रितीने फिटण्याचे महत्त्व !

ब्रह्मीभूत स्वामी वरदानंद भारती

सर्व लौकिकापासून वृत्तीने तरी वेगळे व्हावे, वृत्तीने संन्यास स्वीकारण्याचा प्रयत्न करावा; पण या गोष्टीस धर्मशास्त्राने एक विलक्षण अट घातली आहे. देवऋण, ऋषिऋण आणि पितृऋण योग्य रितीने फिटल्यानंतरच आत्मप्राप्तीच्या मार्गास लागावे. तसे केले नाही, तर व्यक्तीची उन्नती न होता तिचा अधःपात होतो. म्हणूनच समर्थ रामदासस्वामी ‘आधी प्रपंच करावा नेटका ।  मग घ्यावे परमार्थ विवेका ।’, असे निक्षून सांगितले आहे.

– प.पू. स्वामी वरदानंद भारती

(साभार : ग्रंथ ‘मनुस्मृती भूमिका’)