श्रीलंकेमध्ये लिट्टेच्या मृत कार्यकर्त्यांच्या स्मरणार्थ कार्यक्रम करण्यावर न्यायालयाकडून बंदी  

कोलंबो (श्रीलंका) – श्रीलंकेतील २ न्यायालयांनी लिट्टेच्या कार्यकर्त्यांच्या स्मरणार्थ कार्यक्रमाचे आयोजन करण्यास बंदी घातली आहे. हे दोघे कार्यकर्ते श्रीलंकेच्या सैन्यासमवेत झालेल्या युद्धामध्ये ठार झाले होते.

‘अशा प्रकारचा कार्यक्रम करण्याचा कुणी प्रयत्न केला, तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल’, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.