चक्रीवादळांच्या पार्श्वभूमीवर कायमस्वरूपी उपाययोजनेसाठी १ सहस्र ४८२ कोटी रुपयांच्या निधीची विभागीय आयुक्तांकडे मागणी
कोरोनाबाधितांचे समुपदेशन करण्यासह योग आणि काढे देण्यावरही भर द्यावा !
कोरोनाबाधितांचे समुपदेशन करण्यासह योग आणि काढे देण्यावरही भर द्यावा !
‘ज्या लोकांच्या शरिरातील ऑक्सिजन पातळी ७० टक्क्यांवर गेली होती, ते लोकही योग आणि घरगुती उपचार यांनी बरे झाले आहेत. ९० टक्के लोकांना रुग्णालयात जाण्याची आवश्यकता भासली नाही’, असे एम्स रुग्णालयाचे संचालक डॉ. गुलेरिया म्हणाले.
तसेच जेवणामध्ये नियमित शुद्ध तूप आणि तेल यांचा समावेश करावा. यामुळे वायूतत्त्व संतुलनात राहून शरिरातील ऑक्सिजनची पातळी संतुलित रहाते.
राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत सनातनचा बालसाधक कु. अर्जुन गिरीश पुजारी (वय ११ वर्षे) याने तृतीय क्रमांक पटकावला आहे.
मिरजेत तेजोपासना परिवाराच्या वतीने रथसप्तमी आणि जागतिक सूर्यनमस्कार दिनी १ लाख ११ सहस्र १११ सूर्यनमस्काराचा संकल्प पूर्ण करण्यात आला. सूर्यनमस्कार स्पर्धेत मिरज येथील श्रद्धा गोखले-लेले यांनी प्रथम क्रमांक मिळवला.
१९ फेब्रुवारी या दिवशी असलेल्या जागतिक सूर्यनमस्कारदिनाच्या निमित्ताने महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने केलेले संशोधन पुढे दिले आहे.
कोरोनाच्या काळात विनामूल्य योग प्रशिक्षण देणार्या संघटनांचा स्तुत्य उपक्रम
नॅशनल योगासना स्पोर्टस् फेडरेशनच्या वतीने संगमनेर येथील ३ दिवसांच्या योगासन परीक्षक प्रशिक्षण कार्यशाळेच्या ऑनलाईन उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.
श्री. अनंतजी गुरुजी हे तुमकूर (कर्नाटक) येथील असून त्यांनी ‘योग विस्मय ट्रस्ट’ स्थापन केला आहे. ते गेली ९ वर्षे सात्त्विक आहार, योग आणि विविध घरगुती औषधी वनस्पती यांचा अभ्यास करत आहेत अन् त्यांचा या सर्वांविषयी सखोल अभ्यास आहे.