
मिरज – मिरजेत तेजोपासना परिवाराच्या वतीने रथसप्तमी आणि जागतिक सूर्यनमस्कार दिनी १ लाख ११ सहस्र १११ सूर्यनमस्काराचा संकल्प पूर्ण करण्यात आला. सूर्यनमस्कार स्पर्धेत मिरज येथील श्रद्धा गोखले-लेले यांनी प्रथम क्रमांक मिळवला. श्रद्धा गोखले-लेले यांना डॉ. मुकुंदराव पाठक यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.
तेजोपासना परिवाराच्या वतीने वर्षभर सूर्यनमस्काराचा उपक्रम राबवण्यात येतो. मकरंद खाडिलकर आणि मृणाल खाडिलकर यांच्याकडून शास्त्रशुद्ध पद्धतीने सूर्यनमस्काराचे प्रशिक्षण देण्यात येते. परिवारातील सर्व सहभागींनी जागतिक सूर्यनमस्कार दिनी १ लाख सूर्यनमस्काराचा संकल्प पूर्ण केला.
Uttarakhand Ghar Wapsi : उत्तराखंडमध्ये थारू जमातीच्या ३६ कुटुंबांतील १०६ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश
कर्नाटकात शाळांजवळ पिझ्झा-बर्गर यांच्या विक्रीवर लवकरच बंदी !
राज्यपालांची ‘छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालया’ला भेट !
यंदा पालखी सोहळ्यात ५३ सहस्र वारकर्यांनी घेतला पुणे महापालिकेच्या आरोग्य सेवेचा लाभ !
मुंबईत ‘डबेवाले’ बांधवांच्या सन्मानार्थ वैद्यकीय पडताळणी आणि पाद्यपूजा !
Ayushman Bharat Yojana : आयुष्मान भारत योजने’च्या अंतर्गत १० लाख रुपयांपर्यंतचे उपचार विनामूल्य करण्याची संसदीय समितीची शिफारस