
उदगीर – येथील मराठी साहित्य संमेलनाच्या ठिकाणी परगावहून येणाऱ्या अनेक लोकांना कडाक्याच्या उन्हाचा त्रास होऊ नये, यासाठी ‘योग वेदांत सेवा समिती, उद्गीर आणि लातूर’ विभागाच्या वतीने विनामूल्य ‘पलाश सरबत’चे वाटप करण्यात येत आहे. पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू साधक परिवाराच्या वतीने अनेक साधक या कक्षावर सरबत वाटपाची सेवा अत्यंत विनम्रतेने करत आहेत. त्यांच्या या नि:स्वार्थ सेवेमुळे अनेकांची तहान भागत आहे.
धर्मांतरितांना अनुसूचित जमातीच्या सवलती द्यायच्या का ?, हे निश्चित करण्यासाठी महाराष्ट्रात समिती स्थापन !
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !