आंध्रप्रदेशमध्ये सरकारच्या सहयोगाने सर्पदंशावर उपाय म्हणून ‘सर्प शांती यज्ञ’

जिल्ह्यातील दीवीसीमा भागामध्ये जुलै मासापासून सुमारे १०० गावकर्‍यांना साप चावल्याने रुग्णालयात भरती करावे लागले, तर २ जण सर्पदंशाने मृत्यूमुखी पडले आहेत. या घटनांमुळे राज्य सरकार ‘सर्प शांती यज्ञ’ करणार आहे.

७६ व्या जन्मोत्सवानिमित्त रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात करायच्या विविध यज्ञविधींसाठी करण्यात आलेला संकल्पविधी आणि अन्य उपविधी यांचे सूक्ष्म परीक्षण !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७६ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने… परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ७६ व्या जन्मोत्सवानिमित्त महर्षींनी विविध यज्ञयाग करण्यास सांगितले होते. या सर्व यज्ञांसाठी संकल्प, गणपतिपूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन, नांदीश्राद्ध आणि आचार्यवरण हे विधी ४.५.२०१८ या दिवशी सकाळी करण्यात आले. देवाच्या कृपेने या विधींचे झालेले सूक्ष्म परीक्षण पुढे देत आहे. १. ‘साधकांना यज्ञाचा … Read more

रामनाथी आश्रमात झालेल्या राजमातंगी यज्ञाचे सूक्ष्म परीक्षण

‘८.५.२०१८ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने राजमातंगी यज्ञ संपन्न झाला. त्या वेळी मी केलेले सूक्ष्म परीक्षण येथे देत आहे.

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ७६ व्या जन्मोत्सवानिमित्त महर्षींनी सांगितलेल्या विविध यज्ञांचे सूक्ष्मातील परिणाम आणि त्यांची फलश्रुती

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ७६ व्या जन्मोत्सवानिमित्त महर्षींनी विविध यज्ञयाग करण्यास सांगितले. या यागांचे महत्त्व पुढीलप्रमाणे आहे.

‘अघोरास्त्र’ यज्ञाचे सूक्ष्म परीक्षण आणि परात्पर गुरु डॉक्टर यज्ञस्थळी उपस्थित  राहिल्यावर यज्ञाच्या परिणामकारकतेवर होणारा परिणाम

यज्ञात प्रत्यंगिरा देवीची सूक्ष्मातून केवळ बाह्यकडा (आऊटलाइन) दिसत होती. ती यज्ञात उभी असून तिचा डावा पाय उजव्या मांडीला टेकवलेला असून तिचे दोन्ही हात स्वतःच्या डोक्यावर नमस्कार करण्याच्या मुद्रेप्रमाणे दिसत होते.

‘परिशिष्टोक्त ग्रहयज्ञा’चे सूक्ष्म परीक्षण !

४.५.२०१८ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने परिशिष्टोक्त ग्रहयज्ञ संपन्न झाला. यज्ञाच्या पूर्णाहूतीला परात्पर गुरु डॉक्टर उपस्थित होते.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात राजमातंगी यज्ञ भावपूर्ण वातावरणात संपन्न

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचा वैशाख कृष्ण पक्ष सप्तमी, म्हणजे ७ मे या दिवशी ७६ वा जन्मोत्सव सोहळा पार पडला. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने ४ मेपासून विविध यज्ञ रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात पार पडले.

रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात विविध यज्ञ भावपूर्ण आणि चैतन्यमय वातावरणात संपन्न

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचा वैशाख कृष्ण पक्ष सप्तमी, म्हणजे ७ मे या दिवशी ७६ वा जन्मोत्सव आहे. त्या निमित्ताने रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात अघोरास्त्र याग, संधिशांती आणि साम्राज्यलक्ष्मी याग हे यज्ञ ६ मे या दिवशी चैतन्यमय आणि भावपूर्ण वातावरणात संपन्न झाले.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘उग्रप्रत्यंगिरा यज्ञ’ चैतन्यदायी वातावरणात संपन्न

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचा वैशाख कृष्ण पक्ष सप्तमी, म्हणजे ७ मे या दिवशी ७६ वा जन्मोत्सव आहे. त्या निमित्ताने रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात महर्षींच्या सांगण्यावरून ‘उग्रप्रत्यंगिरा यज्ञ’….

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘परिशिष्टोक्त ग्रहयज्ञ’ भावपूर्ण आणि चैतन्यदायी वातावरणात संपन्न

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचा वैशाख कृष्ण पक्ष सप्तमी, म्हणजे ७ मे या दिवशी ७६ वा जन्मोत्सव आहे. या जन्मोत्सवाच्या निमित्ताने रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात…..

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now