महारुद्र यागाच्या वेळी गारवा जाणवणे आणि तेथील शिवपिंडीचे दर्शन घेतांना शिवपिंडीत निळा प्रकाश अन् शिवाची ध्यानस्थ बसलेली मूर्ती दिसणे

मला अनेक वेगवेगळ्या छोट्या छोट्या शिवपिंडी दिसत होत्या आणि सर्वत्र शिवाचे दर्शन होत होते.

नामजप आणि यज्ञ

‘नामजप आणि मंत्रजप करणे या व्यष्टी साधना आहेत, तर यज्ञ करणे ही समष्टी साधना आहे.

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने आयोजित कार्यशाळेतील जिज्ञासूंना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन

‘जिज्ञासूंना साधनेच्या प्रायोगिक अंगाविषयी माहिती देऊन त्यांच्या साधनेला गती देणे’, या उद्देशाने परात्पर गुरु डॉक्टरांनी जिज्ञासूंना केलेल्या मार्गदर्शनाचा समाप्तीचा भाग . . .

गोरखपूर (उत्तरप्रदेश) येथील एका शाळेत शिकवला जातो जरासंधाने भगवान श्रीकृष्णला पराजित केल्याचा चुकीचा इतिहास !

चुकीचा इतिहास शिकवणार्‍यांवर कारवाई झाली पाहिजे !

गोवा मुक्तीच्या हिरकमहोत्सवी वर्षाच्या गोमंतकियांना हार्दिक शुभेच्छा !

गोवा मुक्तीच्या हिरकमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने गोव्याचा संक्षिप्त इतिहास येथे देत आहोत.

पू. अशोक पात्रीकर यांना यज्ञाच्या वेळी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या कपाळावर दैवी चिन्हे दिसणे !

‘सनातनच्या रामनाथी आश्रमात झालेल्या ‘नारायण होमाच्या’ वेळी मला यज्ञस्थळी असलेल्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या कपाळावर बेलपत्राप्रमाणे आकृती दिसली.

रामनाथी आश्रमात झालेल्या ‘नारायण होमा’च्या वेळी कु. अपाला औंधकर हिला आलेल्या अनुभूती

नारायण होमाच्या पूर्णाहूतीच्या वेळी ‘श्री विष्णुसहस्र नामातील मंत्रोच्चार हे वेगवेगळे शब्द नसून ‘ॐ’ आहे आणि तो उच्चार माझ्या कानावर पडून मला चैतन्य अन् विष्णुतत्त्व मिळत आहे’, असे मला जाणवले.

कु. मयुरी डगवार यांना श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

श्रीसत्‌शक्ति बिंदाताई नंतर सोफ्यावर बसल्या. तेव्हा मला त्या ‘मोठ्या कमळात बसल्या आहेत’, असे दिसले. त्यांचे तेज पुष्कळ असल्यामुळे मी त्यांच्याकडे बघू शकले नाही.

रामनाथी आश्रमात झालेल्या राजमातंगी यज्ञाच्या वेळी साधकाला आलेली अनुभूती

राजमातंगी यज्ञ चालू झाल्यावर मला पोटात दुखणे आणि पाठ दुखणे, असे त्रास होऊ लागले. माझे मन पुष्कळ अस्थिर झाले. ‘मला यज्ञाचा लाभ होऊ नये’, यासाठी मोठ्या वाईट शक्ती असे त्रास निर्माण करत आहेत’, याची मला जाणीव झाली.

रामनाथी आश्रमात झालेल्या राजमातंगी यज्ञाच्या वेळी साधिकेला सूक्ष्मातून दिसलेले दृश्य

पूर्णाहुतीचे मंत्र चालू असतांना मला सूक्ष्मातून दिसले, ‘औदुंबर वृक्षाच्या फांदीवर एक ऋषि बसले आहेत. ते पुरोहित साधकांच्या समवेत यज्ञाचे मंत्रपठण करत आहेत.