कायद्याचे ज्ञान घेऊन प्रभावीपणे राष्ट्र आणि धर्मकार्य चालू ठेवूया ! – अधिवक्ता खुश खंडेलवाल
‘हिंदु टास्क फोर्स’च्या वतीने आयोजित ‘कायदा प्रशिक्षण कार्यशाळे’ला धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
‘हिंदु टास्क फोर्स’च्या वतीने आयोजित ‘कायदा प्रशिक्षण कार्यशाळे’ला धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
कळंबोली येथील युवा साधक-प्रशिक्षण शिबिरात सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांची वंदनीय उपास्थिती लाभली.
विश्व हिंदु परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांतच्या वतीने गोरक्षण आणि गोसंवर्धन यांतील समस्यांचे निराकरण करण्यासाठी समाज जागृती व्हावी, या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबीरात ‘सनातनच्या ग्रंथांचा अभ्यास कसा करावा ?’, ‘समष्टी सेवेला अनुसरून गुणकौशल्यांचा विकास कसा करावा ?’, ‘वेळेचे नियोजन कसे करावे ?’, ‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्यासाठीचे प्रयत्न’ आदी विषयांवर मार्गदर्शन असेल.
युवा शिबिरार्थींना हिंदु जनजागृती समितीचा उद्देश आणि हिंदु राष्ट्र स्थापनेच्या उद्देशाने समिती करत असलेले विविध उपक्रम, सामाजिक माध्यमांद्वारे होणारा प्रसार इत्यादींविषयी माहिती दिली.
या कार्यशाळेत मोडी लिपीचा उदय, विकास, पुनरुज्जीवन, प्रशिक्षण, अर्थार्जनाचे साधन आणि वर्णमाला यांविषयी मार्गदर्शन केले जाईल.
या कार्यशाळेला सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांची वंदनीय उपस्थिती लाभली.
२७ ते २९ ऑगस्ट या कालावधीत सकाळी १० ते ११.३० या वेळेत ही कार्यशाळा होणार असून या कार्यशाळेत पार्थिव श्री गणेशाचे पूजन कसे करावे, हे शिकवले जाणार आहे.
२२ ऑगस्टला असलेल्या संस्कृत दिनानिमित्त ‘आचार्य इन्स्टिट्यूट ऑफ संस्कृत अँड योग’, या संस्थेच्या वतीने २१ ऑगस्ट या दिवशी ‘संस्कृत सुभाषित कार्यशाळे’चे आयोजन करण्यात आले आहे.
हिंदूंना ‘मागास’ आणि ‘अवैज्ञानिक’ म्हणून हिणवणार्या देशी अन् विदेशी बुद्धीप्रामाण्यवाद्यांना चपराक ! वैज्ञानिक यंत्रांच्या साहाय्याने करण्यात आले संशोधन !