‘शक्ती’ नवी; पण यंत्रणा तीच !
सध्या महाराष्ट्रात चालू असलेल्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये महिलांवरील अत्याचारांच्या विरोधात कठोर कारवाई व्हावी, यासाठी ‘शक्ती’ विधेयक संमत करण्यात आले.
सध्या महाराष्ट्रात चालू असलेल्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये महिलांवरील अत्याचारांच्या विरोधात कठोर कारवाई व्हावी, यासाठी ‘शक्ती’ विधेयक संमत करण्यात आले.
‘‘मला ‘ट्रोल’ करणारे बहुतेक लोक मुसलमान आहेत. ‘मी इस्लामची प्रतिमा खराब करत आहे’, असे त्यांना वाटते. ते माझा द्वेष करतात; मात्र मी कोणताही धर्म पाळत नाही. प्रत्येकाला कोणत्याही धर्माचे पालन करण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे.’’
विविध उपाययोजनांनंतरही महिलांवरील अत्याचारांत वाढ !
ज्या वेळी महिला अत्याचाराची घटना घडते, त्या वेळी संबंधित महिलेला मिळणारी वागणूक अयोग्य असते. तिला पोलीस ठाण्यामध्ये मिळणारी वागणूक पालटायला हवी. पीडित महिलेला अपराधी असल्याची वागणूक मिळणे चुकीचे आहे.
‘लव्ह जिहाद’च्या षड्यंत्राला देशातील लक्षावधी हिंदु तरुणी बळी पडतअसतांना या विरोधात राष्ट्रीय स्तरावर कायदा करावा, असे एकाही राजकीय पक्षाला वाटत नाही, हे लक्षात घ्या आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रयत्न करा !
हे विधेयक राज्यपालांकडे स्वाक्षरीसाठी पाठवण्यात येईल. त्यानंतर राष्ट्रपतींच्या मान्यतेनंतर ते राज्यात लागू होऊ शकेल.
विधेयक आता मंजुरीसाठी विधानपरिषदेत मांडले जाणार आहे. दोन्ही सभागृहांतील संमतीनंतर ते राज्यपाल आणि राष्ट्रपती यांच्या संमतीसाठी पाठवण्यात येईल.
‘लव्ह जिहाद’ हे थोतांड आहे’, असे बेंबीच्या देठापासून ओरडणारे पुरो(अधो)गामी, धर्मनिरपेक्षतावादी, साम्यवादी आणि उदारमतवादी चमूला आता काय म्हणायचे आहे ? आता न्यायालयांचेही ‘भगवेकरण’ झाले आहे, असे या चमूने म्हटल्यास आश्चर्य वाटायला नको !
धर्मांधाने ‘मनिष’ बनून हिंदु विद्यार्थिनीला फसवले आणि बलपूर्वक धर्मांतर करून लग्न केल्यावर सोडले !
हिंदु जनजागृती समितीची सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोलीस आणि प्रशासन यांच्याकडे मागणी : अशी मागणी का करावी लागते ? असे अपप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने स्वतःहून कृती करणे अपेक्षित आहे !