दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍याला जन्मठेप आणि १ लाख रुपयांचा दंड !; नागपूर येथे रिक्शात विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करणार्‍या युवकाला अटक…

धावत्या रिक्शात विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करणार्‍या युवकाला पकडून नागरिकांनी चांगलाच चोप दिला आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा नोंद करून युवकाला अटक केली.

Visakhapatnam Girl Suicide : विशाखापट्टणम् (आंध्रप्रदेश) येथे लैंगिक छळाला कंटाळून महाविद्यालयीन विद्यार्थिनीने केली आत्महत्या

महाविद्यालयाच्या वसतीगृहात रहाणार्‍या विद्यार्थिनींवर महाविद्यालय प्रशासनाचे लक्ष नाही, हेच यातून लक्षात येते !

पुणे येथे लग्नाचे आमीष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या धर्माधांवर गुन्हा नोंद !

केवळ गुन्हा नोंद करून न थांबता अल्पवयीन मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करणार्‍या धर्मांधांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !

Bharuch Love Jihad : भरुच (गुजरात) येथील ‘लव्ह जिहाद’ प्रकरणी आदिल अब्दुल पटेल याचा जामीन अर्ज फेटाळला !

हे आजच्या पिढीचे डोळे उघडणारे प्रकरण ! आदिलची जामिनावर सुटका झाल्यास समाजात चुकीचा संदेश जाईल’, असे सांगत न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला !

Dumka Murder Case : १७ वर्षांच्या अंकिताला जिवंत जाळणार्‍या शाहरूख आणि नईम यांना जन्मठेपेची शिक्षा

अशांना फाशीचीच शिक्षा करणे योग्य होते, असेच जनतेला वाटते !

Delhi Minor Girl Rape : देहलीत ३ वर्षांच्या हिंदु मुलीवर वासनांध मुसलमानाने केला बलात्कार !

मुलीची प्रकृती चिंताजनक !

Revenge Porn On Social Media : खामगाव (जिल्हा बुलढाणा) येथे ‘रिव्हेंज पॉर्न’चे व्हिडिओ प्रसारित !

प्रेमभंगामुळे सूड उगवण्याची भावना निर्माण होणे यातूनच नैतिकतेचे अधःपतन झाल्याचे दिसून येते ! अशी पिढी भारताला विनाशाकडे नेल्यास नवल ते काय ?

बासखरी (उत्तरप्रदेश) येथे तिघा मुसलमान तरुणांकडून हिंदु विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार !

लव्ह जिहादविरोधी कायदा असूनही मुसलमान त्यास जुमानत नाहीत, हे पोलिसांना लज्जास्पद ! हिंदूंवरील लव्ह जिहादरूपी आघात रोखण्यासाठी आता हिंदु राष्ट्रच हवे !

Afghanistan Sharia Law : अफगाणिस्तानमध्ये व्यभिचार करणार्‍या महिलांना दगडाने ठेचून मारण्याची शिक्षा होणार !

तालिबान सरकार पुरुषांनाही अशा प्रकारची शिक्षा का करत नाही ? याविषयी जगभरातील महिला संघटना का बोलत नाहीत ? इस्लामचे कौतुक करणारे याविषयी गप्प का आहेत ?

धर्मांध मुसलमानाकडून जळून मरणार्‍या १६ वर्षीय मुलीची कौतुकास्पद प्रार्थना, ‘शाहरुखलाही माझ्यासारखाच मृत्यू येवो !’

९० टक्के भाजल्याने या मुलीवर रुग्णालयात उपचार चालू असतांना तिचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी ‘शाहरुखलाही माझ्यासारखाच मृत्यू येवो’, असे ती म्हणत होती. दुमका येथे २३ ऑगस्ट २०२२ या दिवशी ही घटना घडली होती.