मुली-महिलांची छेड काढणार्या आरोपींना कठोर शिक्षा आवश्यक !
पीडितेच्या भावाला मारहाण झाली, त्या दिवशी तिच्या आईने पोलिसांकडे तक्रार केली होती; मात्र पोलिसांनी भारतीय दंड विधानातील कामचलाऊ कलमे लावली.
पीडितेच्या भावाला मारहाण झाली, त्या दिवशी तिच्या आईने पोलिसांकडे तक्रार केली होती; मात्र पोलिसांनी भारतीय दंड विधानातील कामचलाऊ कलमे लावली.
विवाहित महिलांवर अत्याचार करण्यासही मागेपुढे न पहाणारे उद्दाम धर्मांध कठोर शिक्षेस पात्र आहेत. ‘लव्ह जिहाद सर्वत्र कसा चालू आहे’, यासाठी कुठला वेगळा पुरावा हवा ?
हिंदूंनी अशी कितीही निदर्शने केली, तर त्याचा परिणाम ना तेथील सरकारवर होणार ना धर्मांध मुसलमानांवर ! पाकमधील हिंदूंचे रक्षण करण्यासाठी भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हाच एकमेव उपाय आहे !
श्रीगोंदा (जिल्हा अहिल्यानगर) तालुक्याच्या पश्चिमेकडील गावातील १० वीच्या वर्गात शिकणार्या मागासवर्गीय अल्पवयीन मुलीला एका धर्मांधाने ‘हा देश गजवा-ए-हिंद’ करायचा आहे’ असे सांगत अपहरण करून लैंगिक अत्याचार केले.
प्रवाशांच्या मारहाणीत घायाळ झालेल्या नूर याला उपचारासाठी कूपर रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
एखादा धर्मांध जेव्हा देश ‘गजवा-ए-हिंद’ करायचा आहे, असे म्हणत अत्याचार करत असेल, तर या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी सखोल अन्वेषण करून धर्मांधांवर कठोर कारवाई करणे अपेक्षित !
छत्रपतींच्या महाराष्ट्रात मुली-महिला यांवर अत्याचाराच्या घटना घडत रहाणे पोलिसांना लज्जास्पद !
युवतींनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेतल्यास त्या वासनांध धर्मांधांच्या आक्रमणाला युवती चोख प्रत्युत्तर देऊ शकतील !
संदेशखाली (बंगाल) येथे सत्ताधारी पक्षाकडून हिंदु महिलांवर लैंगिक अत्याचार झाल्याचे प्रकरण
अशा वासनांधांविषयी देशातील मुसलमान नेते आणि त्यांचे पक्ष तोंड उघडत नाहीत अन् हेच नेते ‘भारतात मुसलमान असुरक्षित आहेत’ अशी कोल्हेकुई करतात !