बिहार, मध्यप्रदेश आणि राजस्थान येथे ‘लव्ह जिहाद’च्या घटना !
प्रतिदिन ‘लव्ह जिहाद’च्या वाढत्या घटना पहाता हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता हिंदूंनी आता तरी जाणावी !
प्रतिदिन ‘लव्ह जिहाद’च्या वाढत्या घटना पहाता हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता हिंदूंनी आता तरी जाणावी !
अशा गुन्हेगारांना शरीयत कायद्यानुसार भर चौकात बांधून त्यांच्यावर दगड मारून ठार मारण्याची शिक्षा देण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये !
महिलांवर अत्याचार करणार्या सर्वच प्रकरणांचे अशा प्रकारे निकाल लावले तरच महिलांवरील अत्याचार थांबतील !
भ्रमणभाषच्या वापराचे दुष्परिणाम जाणा ! भ्रमणभाषच्या वापरापोटी मुली देशही सोडून एवढ्या लांबवर यायला सिद्ध होतात, हे किती घातक आहे, हे लक्षात घ्या !
हिंसक मनोवृत्तीची परिसीमा ! पती-पत्नीचे नाते संपुष्टात येत असल्याचे दर्शवणारी घटना !
हिंदु वस्तीत केस कापण्याच्या व्यवसायाचे केले निमित्त !
लग्न करून संपत्ती नावावर करण्यासाठी बळजोरी करणार्या प्रेयसीची प्रियकराने हत्या केली. प्रियकराला आणि त्याच्या साथीदाराला पोलिसांनी अटक केली आहे.
येथील भारती विद्यापिठातील वसतीगृहातील एका विद्यार्थिनीने स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. या प्रकरणाची उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी गंभीरपणे नोंद घेतली.
अशा खुन्यांना फाशीचीच शिक्षा सुनावली पाहिजे, जेणेकरून इतरांना वचक बसेल !
अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना पहाता कायदा आणि सुव्यवस्था सक्षम करण्यासह पुन्हा कुणी असे कृत्य करण्यास न धजावण्यासाठी अशा धर्मांधांना शरीयतनुसार कठोर शिक्षा देण्याची कुणी मागणी केल्यास चूक ते काय ?