पुणे येथे सराईत गुन्हेगार धर्मांधाला अटक !
कर्वे रस्त्यावरील बंगल्यातील खिडकीचे गज वाकवून घरातील १३ लाख ८४ सहस्र रुपयांचे सोने आणि हिरे यांचे दागिने चोरून नेले होते. ही घटना नुकतीच उघडकीस आली.
कर्वे रस्त्यावरील बंगल्यातील खिडकीचे गज वाकवून घरातील १३ लाख ८४ सहस्र रुपयांचे सोने आणि हिरे यांचे दागिने चोरून नेले होते. ही घटना नुकतीच उघडकीस आली.
गाझीपूर जिल्ह्यातील देवरिया आणि सब्बलपूर खुर्द गावात असलेल्या श्री दुर्गादेवीच्या मंदिरांत चोर्या झाल्या. दोन्ही घटनांमध्ये देवीच्या मूर्तीला अर्पण केलेले सोन्याचे दागिने चोरट्यांनी पळवून नेले.
गेल्या काही महिन्यांत कोल्हापूर जिल्ह्यातील विविध मंदिरांमधील चोर्यांचे प्रमाण वाढले असून चोरांना कायद्याचा धाक नसल्याचे हे लक्षण आहे ! तरी या संदर्भात पोलीस प्रशासनाने ठोस पावले उचलणे आवश्यक आहे !
वाढत्या सायबर चोरीवर पोलीस नियंत्रण कसे मिळवणार आहेत ?
पोलिसांनी जप्त केलेल्या ३ ठासणीच्या बंदुका सापडत नसल्याने प्रकरणी तब्बल २३ वर्षांनंतर सावंतवाडी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर यांच्या मार्गदर्शनाखाली अज्ञातांच्या विरोधात चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मंदिरांमध्ये चोरीच्या घटना वाढत असूनही पोलीस प्रशासन निष्क्रीय का आहे ? अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानांच्या संदर्भात अशा घटना कधी घडल्यास पोलीस शांत बसतील का ?
प्रयागराज महाकुंभ पर्वात हिंदूंना धर्मशिक्षण देण्याची उत्तरप्रदेश शासनाने व्यापक व्यवस्थाही करावी, ही अपेक्षा !
प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांच्या अंधेरीतील कार्यालयात चोरी करणारे रफीक शेख (वय ३५ वर्षे) आणि महंमद दिलशान खान (वय ३० वर्षे) यांना पोलिसांनी अटक केली आहे.
विनाअनुमती वाळू उपसा होत असतांना माण येथील महसूल विभाग आणि पोलीस प्रशासन काय करत आहे ? याविषयी प्रशासनातील संबंधितांवर काय कारवाई करणार ? हे प्रशासनाने स्पष्ट करावे.
येथील हातीकडे येथे एका स्कूटरवर १५ जूनच्या रात्री एक मुसलमान दुचाकीच्या पाठीमागे वासराला घेऊन जात होता, तर गाय त्या दुचाकीच्या पाठीमागे धावत होती, असे चित्र पहायला मिळाले.