
ओटावा (कॅनडा) : खलिस्तानी आतंकवादी हरदीपसिंह निज्जर याच्या हत्येच्या प्रकरणी कॅनडाच्या पोलिसांनी आणखी एका भारतीय नागरिकाला अटक केली. अमनदीप सिंह (वय २२ वर्षे) असे त्याचे नाव आहे. बेकायदेशीरित्या बंदुक बाळगल्याच्या आरोपावरून अमरदीप आधीच पोलिसांच्या कह्यात होता.
Another Indian arrested in #Canada in connection with the murder of #KhalistaniTerrorist Nijjarpic.twitter.com/ALKamvWGz7
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 12, 2024
यापूर्वी करण ब्रार (वय २२ वर्षे), कमलप्रीत सिंह (वय २२ वर्षे) आणि करणप्रीत सिंह (वय २८ वर्षे) या तिघा भारतियांना ३ मे या दिवशी अटक करण्यात आली आहे. हे तिघेही कॅनडातील एडमंडनमध्ये रहाणारे आहेत. निज्जर (वय ४८ वर्ष) याची १८ जून २०२३ या दिवशी कॅनडातील सरे शहरातील गुरु नानक गुरुद्वाराबाहेर हत्या करण्यात आली होती.
Gadchiroli Maoist Posters: गडचिरोलीत माओवाद्यांचे फलक आणि पत्रके आढळली !
Nepal Violence : नेपाळमध्ये मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमण : पोलिसांच्या गोळीबारात १ हिंदु तरुण ठार
कॅनडा-अमेरिका सीमेवर (१ सहस्र ७०० किलोग्राम) अमली पदार्थ जप्त
Canada Shooting : कॅनडात भारतीय तरुणीची गोळ्या घालून हत्या
Berlin LGBTQ Shooting : जिहादी अब्दुल बल्लाऊट याला पोलिसांनी २४ घंट्यांत संपवले !
Seattle Shooting : सिएटल (अमेरिका) येथील खाद्य महोत्सवात गोळीबार : २ जण ठार